शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरनजीक रसायनचा टँकरला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 11:36 IST

ट्रकची धडक : रस्त्यावर रसायन गळतीमुळे धुर, एकच धावपळ

ठळक मुद्दे टँकरचालकाने दाखवली समयसूचकता अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला मात्र टँकर चालक व क्लिनरने अॅसीड लिकेजला न जुमानता मोठय़ा हिमतीने तुटलेल्या व्हॉल्व्हच्या जागी प्लॅस्टिकचे गोणपाट कोंबून अॅसीड गळती थांबवली़ दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी वाह

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : सुरत-नागपूर महामार्गावरील शहरातील पिंपळनेर चौफुलीवरील वळणावर एचसीएल (हायड्रोक्लोरीक अॅडीस) घेऊन नेणा:या टँकरला ट्रकने धडग दिल्याची घटना रविवारी नऊ वाजेच्या सुमारास घडली़ यानंतर टँकरचे मागील व्हॉल्व्ह तुटल्याने एचसीएल अॅसीड संपूर्ण रस्त्यावर वाहून निघाले होत़े याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुरत-नागपूर महामार्गावरील नवापूर नजीकच्या पिंपळनेर चौफुली जवळ असलेल्या वळणाच्या रस्त्यावर एचसीएल  (हायड्रोक्लोरीक अॅडीस) वाहून नेणारा टँकरला (क्ऱ जीजे 15 युयु 9995) याला मागून येणा:या ट्रकने (क्ऱ एचआर 55 एन 572) जोरदार धडक दिली़ या अपघातात टँकरच्या मागील बाजूस असलेला व्हॉल्व्ह तुटला़ यामुळे टँकरमध्ये असलेले अॅसिड सर्वत्र पसरल़े महामार्गासह शहरात गॅस लिक झाल्याच्या अफवेने एकच घबराट पसरली होती़ दरम्यान, अॅसीड रस्त्यावर पडलयानंतर त्याचे फ्यूम्स होऊन ते वा:यासह वाहून जात असल्याने परिसरात धुके सदृश्य स्थिती निर्माण झाली होती़