शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

नव्याने मतदार नोंदणी मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भारत निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार 1 जानेवारी 2020 या दिनांकास वयाची 18 वर्षे पुर्ण करणा:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भारत निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार 1 जानेवारी 2020 या दिनांकास वयाची 18 वर्षे पुर्ण करणा:या युवकांसाठी विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रामंतर्गत मतदार नोंदणी मोहिम घेण्यात येत आहे. वंचित मतदारदेखील आपली नाव नोंदणी या कार्यक्रमांतर्गत करू शकतात.या कार्यक्रमापूर्वी मतदार पडताळणी कार्यक्रम 20 डिसेंबर पयर्ंत राबविण्यात येणार आहे. मतदारांना एनव्हीएसपी पोर्टल, वोटर हेल्पलाईन मोबाईल अॅप, कॉमन सव्र्हिस सेंटर किंवा केंद्रस्तीय अधिका:यांकडे मतदार यादीतील तपशीलाची तपासणी करावी. आवश्यकता असल्यास फॉर्म क्र.आठ भरून सुधारणा करता येणार आहे. तसेच कुटुंबातील मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे फॉर्म क्र. सात भरून वगळता येणार आहे. मतदार यादी पडताळणी कार्यक्रम 11 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर, प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी 30 डिसेंबर 2019, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 30 जानेवारी 2020, विशेष मोहिमेचा कालावधी 4 व 5 जानेवारी तसेच 11 व 12 जानेवारी (शनिवार व रविवार), दावे व हरकती निकाली काढणे 10 फेब्रुवारी पूर्वी, प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाची 20 रोजी परवाणगी घेतली जाणार     आहे.  जिल्ह्यातील सध्याचे मतदार असलेल्या मतदारांनी आपल्या मोबाईलद्वारे मतदार यादीची नोंद व फोटोची तपासणी करण्यासाठी विविध कागदपत्रे लोड करावी. त्यात पासपोर्ट, वाहतूक परवाना, आधार, रेशनकार्ड, शासकीय किंवा अर्धशासकीय कार्यालयाचे ओळखपत्र, बँकेचे पासबूक, शेतकरी ओळखपत्र, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड किंवा अलिकडच्या काळातील पाणी, दूरध्वनी, विद्युत किंवा गॅसचे देयक अपलोड करावे.  असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले आहे.