शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जि.प.तर्फे उत्कृष्ट कार्य करणा:या 58 आशा सेविकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उत्कृष्ट कार्य करणा:या आशा स्वयंसेविकांचा जिल्हा परिषदेत पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. जिल्हाभरातील 58 आशा सेविकांचा त्यात समावेश आहे.कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले, जिल्हा आरोग्य अधिकारी एन.डी.बोडखे, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उत्कृष्ट कार्य करणा:या आशा स्वयंसेविकांचा जिल्हा परिषदेत पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. जिल्हाभरातील 58 आशा सेविकांचा त्यात समावेश आहे.कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, दत्तू चौरे, आत्माराम बागले, जिल्हा आरोग्य अधिकारी एन.डी.बोडखे, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, जिल्हा साथरोग अधिकारी एन.एल.बावा, डॉ.कुरेशी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कार देवून आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला.  त्यात जिल्हास्तरावर सवरेत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून अनिसाबी बलोच मक्राणी अक्कलकुवा व परवीनबी इस्लाम मक्राणी खापर यांचा समावेश आहे. याशिवाय अनिता नाईक, मोरंबा, किसू दातक्या तडवी पिंपळखुटा, गीता किसन पावरा, रोषमाळ, निता चंद्रसिंग पाडवी, चुलवड, सकुबाई ओंकार पवार आष्टे, अंजना देविदास नरभवर, ढेकवद, मनिषा राजेंद्र वाघ, गताडी, उर्मिला विनोद कोकणी, डोगेगाव, लक्ष्मीबाई सरदार चव्हाण, कुसुमवाडा, कविता मंगलदास गुरव, प्रकाशा, उषा संजय ठाकरे, प्रतापपूर, सविता अशोक पाडवी, प्रतापपूर, सुनिता राजेश वळवी, डोगेगाव, बिजरा लक्ष्मण पाडवी, उर्मिलामाळ, अरुणा वळवी, खुंटामोडी, मालती वळवी, सोमावल, रमिला मनोज वळवी, चिंचपाडा, सविता गणपत वसावे, बालाघाट, उषा अजमेर पाडवी, ब्रिटीशअंकुशविहिर, पानू धर्मा वळवी गंगापूर, सुनिता मधुकर वळवी, दोसपाडा, शर्मिला पाडवी, उदेपूर, छाया वसावे, रायसिंगपूर, वर्षा वसावे, ओरपा, इंदिरा पाडवी, बारीमोगरा, सरिता पाडवी, भांग्रापाणी, सुगंधा पाडवी, खडकापाणी, सोनी वळवी, वेलखेडी, रेखा तडवी, वडफळी, अमिला वसावे, जांगठी, आशा नाईक, बिलादा, मनिषा गावीत, धनराट, वर्षा गावीत, सोनपाडा, सुमित्रा गावीत, गताडी, सुनंदा कोकणी, चिखली, गीता मावची, कोकणीपाडा, मंजुळा कोकणी, मेहंदीपाडा, किंजू गावीत, नागङिारी, सुनंदा वसावे, रायंगण, शशिकला पावरा, वाडी, शोभा ठाकरे, कहाटूळ, मंगला पवार, मुबारकपूर, सुभद्रा चव्हाण, वाघर्डे,  मोगरा पवार, फत्तेपूर, ज्योती पाटील, जयनगर, सुनीता पाटील, लोणखेडा, उषा गिरासे, पाडळदा, उषा शेमळे, चांदसैली, वैशाली कुवर, मनरद, अंजना कुवर, कु:हावद, पिंगला पावरा, चांदसैली, रिबा ठाकरे, करडे, राजाबाई पाडवी चौगाव, सरला वळवी, सोमावल, सुनिता वसावे, नर्मदानगर, रेखा नरभवर, पातोंडा, निमा पटेल, चौपाळे, कल्पना पाटील, होळ, प्रमिला मालचे, ठाणेपाडा, नंदा गाभणे, ढंढाणे, मंजुळा गावीत, ढेकवद, मुक्ता गावीत, उमर्दे, मिरा शिंदे, भोगवाडे, जैना वळवी, बिजरी, रमिला वळवी, कात्री, बायजा पावरा, रोषमाळ, गमली पावरा, बोदला, शोभा वळवी, मुंदलवड, ज्योती जयसिंग पावरा, शेलकुवी, फुलवंती वळवी, तोरणमाळ, वासंती पावरा, पाटीलपाडा, प्रमिला वळवी, वेरखेडी, सयानी पाडवी, माथेपाडा, रिना पावरा, बिलगाव, रमिला पाडवी, केली. यांचा समावेश आहे.