शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात तापमानाने गाठली निच्चांकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारातील घटत चाललेल्या तापमानामुळे गारठा वाढू लागला आह़े सोमवारी आतार्पयतच्या ‘सिझन’ मधील सर्वाधिक निच्चांकी म्हणजे 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आह़े त्यामुळे येत्या काळात नंदुरबारातील गारठा अधिक जाणवू लागणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात सर्वसाधारणपणे यंदा गारठा उशिरा जाणवत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारातील घटत चाललेल्या तापमानामुळे गारठा वाढू लागला आह़े सोमवारी आतार्पयतच्या ‘सिझन’ मधील सर्वाधिक निच्चांकी म्हणजे 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आह़े त्यामुळे येत्या काळात नंदुरबारातील गारठा अधिक जाणवू लागणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात सर्वसाधारणपणे यंदा गारठा उशिरा जाणवत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे काही अंशी रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या होत्या़ परंतु डिसेंबरपासून नंदुरबारात थंडी चांगलीच जाणवू लागली आह़े उत्तरेकडून येणा:या शितलहरींचे प्रमाण वाढल्याने हा गारठा जाणवत असल्याचे मुंबई येथील भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ अजयकुमार यांनी सांगितल़े येत्या काळात या शितलहरींचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यताही त्यांनी या वेळी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़नंदुरबार शहरासह ग्रामीण भागात गोठवणारी थंडी जाणवत आह़े त्यामुळे आता ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत़ यंदा नंदुरबार जिल्ह्यात तळोदा वगळता इतर ठिकाणी पावसाने पाठ फिरवली होती़ त्यामुळे यंदा हिवाळा उशिराने जाणवू लागल्याचे अनेकांचे म्हणणे आह़े थंडी जाणवत असल्याने आता उबरादार कपडय़ांनाही मागणी वाढली आह़े जिल्ह्यातून तसेच परराज्यातून उबदार कपडय़ांचे व्यावसायिक शहरातील बाजारपेठेत दाखल झाले आह़े सुरुवातीला थंडी जाणवत नव्हती परंतु आता काही दिवसांपासून थंडी जाणवत  असल्याने व्यवसायाला चालना मिळाली आह़े