शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील एसटी बसेस ‘स्पेअर पार्ट’अभावी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:21 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार आगारात साधारणत 15 ते 20 बसेस ‘स्पेअर पार्ट’अभावी पडून असल्याची माहिती आह़े त्याच प्रमाणे अनेक बसेस्ची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही त्या तशाच चालविण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच देखभाल दुरुस्तीअभावी बसेस् अधिक खिळखिळ्या होत आहेत़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार आगारातील बसेस् अनेक ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 13 : गेल्या अनेक दिवसांपासून नंदुरबार आगारात साधारणत 15 ते 20 बसेस ‘स्पेअर पार्ट’अभावी पडून असल्याची माहिती आह़े त्याच प्रमाणे अनेक बसेस्ची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असतानाही त्या तशाच चालविण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच देखभाल दुरुस्तीअभावी बसेस् अधिक खिळखिळ्या होत आहेत़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार आगारातील बसेस् अनेक दिवसांपासून टायर उपलब्ध होत नसल्याने पडून आहेत़़  या बसेस चालविण्यास योग्य नसल्याने वाहनचालकांकडून दुरुस्तीची मागणीही करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे धुळे डेपोमधूनही  बसेस्चे ‘स्पअेर पार्ट’ मिळण्यास उशिर होत असल्याचे सांगण्यात आले आह़े आधीच उन्हाळा आह़े त्यात बसेसची टायर तसेच बॅटरींना मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण होत असत़े उन्हामुळे बॅट:या जळण्याच्या घटनाही नाकारता येत नाहीत़ त्यामुळे बसेसची वेळेवर देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षीत असत़े याबाबत आगारप्रमुख नीलेश गावीत यांना विचारले असता एकूण 105 शेडय़ूल असून 128 बसेस आगारात असल्याचे त्यांनी सांगितल़े परंतु बसेसची संख्या जरी जास्त असली तरी त्यातील बहुतेक बसेसची स्थिती अत्यंत खिळखिळी झाली आह़े अनेक बसेच्या खिडक्यांचीही दुरावस्था झाली आह़े त्यामुळे बसेसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करणे महत्वाचे आह़े एसटीच्या उत्पन्नातून देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यात येत असतो़ परंतु तरीदेखील याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असत़े याकडे धुळे डेपोनेही लक्ष देण्याची आवश्यकता आह़े