शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार : छाननीत १३ अर्ज वैध, ११ फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:27 IST

नंदुरबार : उमेदवारी अर्जांच्या छाननीत १३ अर्ज वैध ठरविण्यात आले. भाजपतर्फे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व डॉ.सुहास नटावदकर यांनी अर्ज ...

नंदुरबार : उमेदवारी अर्जांच्या छाननीत १३ अर्ज वैध ठरविण्यात आले. भाजपतर्फे आमदार डॉ.विजयकुमार गावीत व डॉ.सुहास नटावदकर यांनी अर्ज केला होता. परंतु पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. नटावदकरांचा अपक्ष अर्ज मात्र कायम आहे. आता १२ एप्रिलच्या माघारीच्या मुदतीकडे लक्ष लागून आहे.अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत १४ उमेदवारांनी एकुण २४ अर्ज दाखल केले होते. बुधवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. याशिवाय भाजपच्या उमेदवार डॉ.हिना गावीत यांनी भरलेला डमी आणि अपक्ष अर्ज, काँग्रेस उमेदवार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा डमी व अपक्ष अर्ज, डॉ.सुहास नटावदकर यांनी भाजपतर्फे भरलेला अर्जही बाद करण्यात आला.वैध ठरलेले अर्ज पुढील प्रमाणे : अ‍ॅड.के.सी.पाडवी (काँग्रेस), रेखा सुरेश देसाई बहुजन समाज पार्टी, हिना विजयकुमार गावीत (भाजप), सुशिल सुरेश अंतुर्लीकर (बहुजन वंचीत आघाडी), कृष्णा ठोगा गावीत (भारतीय ट्रायबल पार्टी), संदीप अभिमन्यू वळवी (बहुजन मुक्ती पार्टी), तर अपक्षांमध्ये अजय करमसिंग गावीत, अर्जूनसिंग दिवाणसिंग वसावे, अशोक दौलतसिंग पाडवी, आनंदा सुकलाल कोळी, डॉ.सुहास जयंत नटावदकर, हेमलता कागडा पाडवी व भरत जाल्या पावरा यांचा समावेश आहे.