जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण खलाणे, भालचंद्र निकम, मनीष पाटील, विजय पाटील, जिल्हा सरचिटणीसपदी स्वप्नील पाटील, जिल्हा चिटणीसपदी अरविंद पाटील, रामकृष्ण पाटील, कल्पेश पाटील, जिल्हा संघटकपदी राहुल मोरे, जिल्हा सहसंघटक दीपक पाटील, महेश पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नगिन पाटील, दिनेश खेडकर, सचिन पाटील, राकेश पाटील, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आकाश पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष केदार चौधर,नंदुरबार शहरध्यक्ष सचिन सोनार, शहादा तालुकाध्यक्ष प्रजल पाटील, शहादा शहराध्यक्ष आकाश शिंपी यांची जिल्हा ओबीसी कार्यकारणीत निवड करून नियुक्तीचे पत्र वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी ओबीसी सेल तालुकानिहाय आढावा घेतला व जिल्ह्यात ओबीसी सेलचा विस्तार करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा ओबीसी सेल कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST