शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात महाप्रसादासाठी भाविकांची उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरातील दंडपानेश्वर मंदिर, कल्याणेश्वर महादेव मंदिर, डुबकेश्वर महादेव मंदिर यासह अनेक शिवालयांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होत़े याचा मोठय़ा संख्येने भाविकांनी सहभाग घेतला़महाशिवरात्रीनिमित्त दुस:या दिवशीही भाविकांकडून शिवालयांमध्ये गर्दी करण्यात आली होती़ अनेक स्वयंसेवी संस्थांकडून महाप्रसादासाठी लागणा:या साहित्ये, धान्य, किराणा आदींचे दान देण्यात आले होत़े दंडपानेश्वर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरातील दंडपानेश्वर मंदिर, कल्याणेश्वर महादेव मंदिर, डुबकेश्वर महादेव मंदिर यासह अनेक शिवालयांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होत़े याचा मोठय़ा संख्येने भाविकांनी सहभाग घेतला़महाशिवरात्रीनिमित्त दुस:या दिवशीही भाविकांकडून शिवालयांमध्ये गर्दी करण्यात आली होती़ अनेक स्वयंसेवी संस्थांकडून महाप्रसादासाठी लागणा:या साहित्ये, धान्य, किराणा आदींचे दान देण्यात आले होत़े दंडपानेश्वर मंदिरात महाप्रसादासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती़ दुपार्पयत ही गर्दी कायम असल्याचे चित्र दिसून आले होत़े ग्रामीण भागातूनही भाविकांनी हजेरी लावली होती़ गुरुवारी महाप्रसाद असल्याने मंदिर प्रशासनाकडून बुधवारी रात्रीच मंडपाची उभारणी करण्यात आली होती़ भाविकांची उसळणारी गर्दी बघता गर्दी हाताळण्यासाठी स्वयंसेवकही तैनात करण्यात आले होत़े अनेक ठिकाणी महाप्रसादात मसाले भात देण्यात आला होता़