शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी बुधवारी नंदुरबार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील दहावीतील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणी विविध आदिवासी संघटनांनी बुधवारी नंदुरबार बंदची हाक दिली होती़ सकाळपासून शहरातील मुख्य बाजारापेठेत व्यापा:यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती़ विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी अक्कलकुवा, तळोदा व धडगाव तालुक्यात या आधी बंद पुकारण्यात आला होता़ त्याच पाश्र्वभूमिवर बुधवारी विविध आदिवासी संघटनांकडून नंदुरबारात बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयातील दहावीतील विद्यार्थिनीच्या आत्महत्याप्रकरणी विविध आदिवासी संघटनांनी बुधवारी नंदुरबार बंदची हाक दिली होती़ सकाळपासून शहरातील मुख्य बाजारापेठेत व्यापा:यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती़ विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी अक्कलकुवा, तळोदा व धडगाव तालुक्यात या आधी बंद पुकारण्यात आला होता़ त्याच पाश्र्वभूमिवर बुधवारी विविध आदिवासी संघटनांकडून नंदुरबारात बंद पुकरण्यात आला होता़ त्यामुळे सकाळपासूनच व्यापा:यांनी आपली दुकाने उघडलीच नव्हती़ आदिवासी संघटनांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सकाळपासूनच रस्त्यावर उतरतांना दिसून आल़े तसेच विद्यार्थिनीच्या आत्महत्येतील दोषींवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणीही करीत होत़े कार्यकत्र्याकडून पायी तसेच मोटारसायकलीवर फिरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होत़े बंदला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने फौजफाटा तैनाद करण्यात आला होता़