शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकांअभावी नंदुरबारातील एटीएम असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 12:00 IST

दुर्लक्ष : अनेक ठिकाणी एकाच कर्मचा:याला करावी लागते ‘डबल शिफ्ट’

नंदुरबार : नंदुरबार शहरातील एटीएम सुरक्षा रक्षकांअभावी असुरक्षित असल्याचे रविवारी ‘लोकमत’तर्फे करण्यात आलेल्या सव्रेक्षणात दिसून आल़े एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेचे एटीएम वगळता इतर बँकांच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े रविवारी ‘लोकमत’तर्फे नंदुरबार शहरातील विविध बँकांचे एटीएमच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला़  त्यात, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील तसेच शास्त्री मार्केट मधील एटीएम, अंधारे चौकाजवळील पंजाब नॅशनल बँक, धुळे रस्त्यावरील महाराष्ट्र बँक, अमृत चौकातील बँक ऑफ इंडिया व कॅनरा बँक, गणपती मंदिराजवळील युनियन बँक आदी बँकांच्या एटीएम जवळ सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसून आल़े शहरात केवळ एचडीएफसी बँक तसेच आयसीआयसीआय बँक या दोनच बँकांच्या एटीएमजवळ सुरक्षा रक्षक असल्याचे आढळल़े त्यामुळे संबंधित बँकांना आपल्या एटीएमची सुरक्षितता गरजेची वाटत नाही काय? असा                 प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत              आह़े एकीकडे चो:यांच्या घटना वाढत असताना दुसरीकडून बँकांकडून एटीएमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सर्वसामान्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, अनेक एटीएमजवळ कमालीची अस्वच्छता दिसून आली़ अनेक वेळा एटीएममधून पैसे काढताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असतात़ त्यामुळे साहजिकच सुरक्षा रक्षकावर ती अडचण सोडविण्याची जबाबदारी असत़े परंतु सुरक्षा रक्षकच हजर नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असत़े