शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये तीन कारखान्यांत ६५ हजार मेट्रिक टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:26 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील दोन सहकारी आणि एका खासगी साखर कारखान्यामध्ये गेल्या १५ दिवसांत केवळ ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. 

नंदुरबार : जिल्ह्यातील दोन सहकारी आणि एका खासगी साखर कारखान्यामध्ये गेल्या १५ दिवसांत केवळ ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. मजुरांची संख्या कमी असल्याने कारखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला आहे़शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने यंदा चार लाख ५० हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे़ त्यांच्याकडून शेतकºयांच्या उसाला दोन हजार ४०० रुपये प्रतीटन दर देण्यात आला असून मंगळवारपर्यंत ३० हजार मेट्रिक टन उसाच्या गाळपातून १८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे़नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाचा मंगळवारी १४ वा दिवस होता़ आतापर्यंत ११ हजार ८०२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून यंदा चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खासगी साखर कारखान्याने यंदा चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत २४ हजार २९० मेट्रिक टन गाळप झाले़>जिल्ह्यात यंदा साखर कारखान्यांना मजूरटंचाईचा सामना करावा लागत असला, तरी कारखान्यांवर निष्ठा असलेले मजूर येत आहेत़ येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने मजूर आल्यानंतर ऊसतोडीला वेग येईल.- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, सातपुडा सहकारी साखर कारखाना, पुरुषोत्तमनगर, ता़ शहादा़