शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुलवाडे येथील उसाच्या शेतात आढळली जळालेली मोटारसायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 12:23 IST

10 दिवसांपासून शेतात पडून : सुलवाडे शिवारात ऊसतोड सुरू असताना निदर्शनास आल्याने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : सुलवाडे, ता.शहादा येथील शेतक:याच्या शेतात ऊस तोड सुरू असताना चोरीची मोटारसायकल आढळून आली असून, चोरी लपविण्यासाठी चोरांनीच दोनदा ऊस जाळून टाकला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चोर स्थानिकच असल्याचा कयास आहे.याबाबत वृत्त असे की, सुलवाडे येथील शेतकरी सोनसिंग बन्सी चौधरी यांचे टवळाई रस्त्यावर सुलवाडे शिवारातील शेत भाडेबटाईने अंबालाल मदन पाटील हे करतात. पाच दिवसांपूर्वी सातपुडा कारखान्यामार्फत चार एकर नोंद असलेल्या उसाची तोड सुरू झाली. दुस:या दिवशी रात्री उसाला आग लागल्याची माहिती मिळताच गावातील लोकांनी धावपळ करून आग विझविली. सकाळी उसात जळालेली मोटारसायकल आढळून आली. गाडीची दोन्ही चाके नव्हती तर शॉकअप 30 फूट अंतरावर पडलेले होते. नंबरप्लेट अर्धवट जळालेली होती. शेताच्या बांधापासून 25 फूट अंतरावर उभ्या उसातून मोटारसायकल कशी नेली हे विशेष. संबंधित शेतक:याने म्हसावद पोलिसांना तत्काळ कळविले. पोलिसांनी नंतर पाहणीच केली नाही. चार एकर संपूर्ण उसाची तोड झाली. शेतक:याला शेतीची मशागत करून दुसरे पीक पेरणी करावयाचे असली तरी 10 दिवसांपासून मोटारसायकल तेथेच पडली आहे. म्हसावद पोलीस सुस्त आणि मस्त झाले आहे.