शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

मारहाण करून महिलेचा विनयभंग : बोरकुंड सेल्टीपाडा येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:27 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : बोरकुंड सेल्टीपाडा ता़ अक्कलकुवा येथे 42 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत मारहाण करण्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली़ या प्रकरणी चौघे संशयितांविरोधात गुन्हा दाखल आह़े बोरकुंड येथील 42 वर्षीय महिलेसोबत शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चंद्रसिंग राज्य तडवी, राजा नोकटा तडवी, पाल्या नामटा तडवी, खुमानसिंग ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : बोरकुंड सेल्टीपाडा ता़ अक्कलकुवा येथे 42 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत मारहाण करण्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली़ या प्रकरणी चौघे संशयितांविरोधात गुन्हा दाखल आह़े बोरकुंड येथील 42 वर्षीय महिलेसोबत शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चंद्रसिंग राज्य तडवी, राजा नोकटा तडवी, पाल्या नामटा तडवी, खुमानसिंग मोत्या तडवी सर्व रा़ बोरकुंड सेल्टीपाडा यांनी जुन्या भानगडीची कुरापत काढून वाद घातला़ यादरम्यान चौघा संशयितांनी महिलेच्या घरात घुसून तोडफोड करत मारहाण केली़ यावेळी त्यांनी महिलेजवळील दोन हजार 700 रूपये रोख चोरून नेल़े तसेच महिलेचा शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देत, विनयभंग केला़ याप्रकरणी शनिवारी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पिडित महिलेच्या फिर्यादीवरून चंद्रसिंग तडवी, राजा तडवी, पाल्या तडवी व खुमानसिंग तडवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पिडित महिला दुर्गम भागातून पायपीट करत मुख्य मार्गार्पयत आल्याचे व तेथून अक्कलकुवा येथेर्पयत आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आल़े