शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तीनसमाळ येथे महिलेस मारहाण करुन विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:02 IST

सात जणांविरोधात गुन्हा : पिडीतेची फिर्याद

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तीनसमाळ येथे महिलेस मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली़ १७ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तीनसमाळ येथील ३० वर्षीय महिलेसोबत मागील भांडणाची कुरापत काढून दौलत लेहऱ्या पावरा यांनी वाद घालता होता़ यावेळी त्याने महिलेचे केस ओढून तिला मारहाण केली होती़ यादरम्यान त्याने महिलेसोबत गैरवर्तन केले होते़ दरम्यान चिंतामण हेलज्या पावरा याने महिलेचे तोंड दाबून लज्जा येई असे कृत्य केले़ यावेळी दौलत व चिंतामण पावरा यांच्यासह भाईदास लेहज्या पावरा, जोदा लेहज्या पावरा, विकास लेहज्या पावरा, कुशाल लेहज्या पावरा, सुरेश लेहज्या पावरा यांनी महिलेस मारहाण करुन शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा धडगाव पोलीस ठाण्यात ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तीनसमाळ येथे ११ एप्रिल रोजी दोघा महिलांचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती़ त्यानंतरच्या या घटनेने खळबळ उडाली आहे़