शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणाऱ्यास सात वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:24 IST

शहादा न्यायालय : तेलखेडीचा सिपानपाडा येथे घडली होती घटना

नंदुरबार : तरुणीचा विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस सात वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा शहादा येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाने सुनावली.५ जून २०१७ रोजी धडगाव तालुक्यातील तेलखेडीचा सिपानपाडा येथील तरुणी बकरीचे पिलू शोधण्यासाठी घरापासून लांब अंतरावर गेली असता खाल्या जोब्या पाडवी याने ही संधी साधत त्याच्य शेत शिवारात तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून जबरी करण्याचा प्रयत्न केला. परिणामी तरुणीला जखमा झाल्या. त्याच्या तावडीतून सुटून ती गावात आली. घडलेली घटना मैत्रीणीला सांगितले. मैत्रीणीने घरच्या लोकांना सांगितल्यावर धडगाव पोलिसात फिर्याद देण्याचे ठरले. तरुणीच्या फिर्यादीवरून सुभाष वेड्या पाडवी याच्याविरुद्ध विनयभंग व अत्याचाराचा प्रयत्न याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास अधिकारी पोलीस निरिक्षक एस.बी.भामरे यांनी तपास करून दोषारोपपत्र शहादा न्यायालयात दाखल केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधिश पी.बी.नायकवाड यांच्या न्यायालयात हा खटला चालला.सर्व साक्षी पुरावे लक्षात घेत न्या.नायकवाड यांनी आरोपी सुभाष पाडवी याला विनयभंगान्वये पाच वर्ष कारावास व पाच हजार दंड, कलम ३७६ अन्वये सात वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार पुरुषोत्तम सोनार होते.