शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

प्रकाशा परिसरात कापसावर मिलीबग रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:43 IST

प्रकाशा : परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने शेतक:यांची चिंता वाढली आहे. त्यातच कापूस पिकावर बोंडअळी व मिलीबग रोगाने आक्रमण केल्याने पीक  वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.परिसरात यंदा सुरुवातीपासून अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोरडवाहू पिकांची अवस्था फारच खराब आहे. जेमतेम झालेल्या पावसावर शेतक:यांनी पेरणी व कापसाची लागवड केली आहे. ...

प्रकाशा : परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने शेतक:यांची चिंता वाढली आहे. त्यातच कापूस पिकावर बोंडअळी व मिलीबग रोगाने आक्रमण केल्याने पीक  वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.परिसरात यंदा सुरुवातीपासून अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोरडवाहू पिकांची अवस्था फारच खराब आहे. जेमतेम झालेल्या पावसावर शेतक:यांनी पेरणी व कापसाची लागवड केली आहे.  मात्र जोरदार पाऊस नसल्याने जमिनीतील ओल कमी आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील सर्वच पिकांना पावसाची नितांत गरज आहे. त्यातच कापूस पिकावर बोंडअळी व मिलीबग रोगाने  आक्रमण केल्याने हे पीक  वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. राजेश्वर पाटील, सुदाम पाटील, शरद पाटील आदी शेतक:यांच्या शेतात बोंडअळी तर जितेंद्र चौधरी, राजेंद्र चौधरी यांच्या कापूस पिकावर मिलीबग रोग आढळून येत आहे. त्यामुळे शेतक:यांची चिंता अधिकच वाढली असून जोरदार पावसाची प्रतीक्षा सर्वाना लागून  आहे.