शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील आंबा बागा : तुडतुडे व फुलकीडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील आंबा बागांना चांगला बहार आला असला तरी, तुडतुडे व फुलकीडीने याला ग्रहण लावले असल्याचे दिसून येत आह़े यंदाचा आंबा बागांमध्ये ब:यापैकी मोहोर आला असल्याने शेतक:यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े परंतु दुसरीकडे कीडीचा प्रादुर्भावाने शेतकरी काहीसे चिंतीतही               ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील आंबा बागांना चांगला बहार आला असला तरी, तुडतुडे व फुलकीडीने याला ग्रहण लावले असल्याचे दिसून येत आह़े यंदाचा आंबा बागांमध्ये ब:यापैकी मोहोर आला असल्याने शेतक:यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े परंतु दुसरीकडे कीडीचा प्रादुर्भावाने शेतकरी काहीसे चिंतीतही                     आह़े तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या गोपाळपूर,पाडळपूर, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसन परिसरात आंबा बागांमध्ये चांगला मोहोर आला आह़े त्यामुळे आंबा उत्पादक शेतक:यांकडून यंदाच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकत मिळत आहेत़ परंतु गेल्या काही दिवसांमध्ये परिसरात गारठा व ढगाळ  हवामानामुळे आंबा बागांवर तुडतुडे व फुलकीडचा प्रादुर्भाव झाला असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे शेतक:यांकडून कीडनाशक फवारणीदेखील करण्यात येत आह़े दरम्यान, तुडतुडे हे करडय़ा रंगाचे पाचराच्या आकाराचे कीटक पालवी तसेच मोहोर यांचा रस शोषण करीत असतात़ तसेच ते आपल्या अंगातून चिकट पदार्थ बाहेर टाकत असतात़ त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो़ तर, फुलकीडमुळे आंब्याची कोवळी पाने, मोहोरवरील फुले कुरतळली जात असतात़ त्यामुळे आंबा मोहोर तांबुस होऊन गळून पडत असतो़ त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेतक:यांकडून कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े तळोदा तालुका कृषी विभागाकडून परिसरातील आंबा बागांची पाहणी करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे शेतक:यांना कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात येत आह़े