शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

300 ग्रा.पं.वर राहील महिला राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पेसा क्षेत्रबाहेरील ७६ तर पेसा क्षेत्रातील ५१९ पैक्की त्यातील निम्मे ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण काढण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पेसा क्षेत्रबाहेरील ७६ तर पेसा क्षेत्रातील ५१९ पैक्की त्यातील निम्मे ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण काढण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात ही सोडत सकाळी झाली.  २०२५ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी ही सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारुड, निवडणूक उपजिल्हाधिकारी बबन काकडे, अव्वल कारकुन स्वप्नील  मुळे, जयप्रकाश पाानपाटील, राहुल निकुंभे उपस्थित होते. युवाक्षी गणेश बोरसे या बालिकेने आरक्षण चिठ्ठी काढली. जिल्ह्यातील पेसा क्षेत्राबाहेरील ७६ ग्रामपंचायतीपैकी ३८ ग्रामपंचायतींवर महिला राज राहील तर पेसा क्षेत्रातील ५१९ ग्रामपंचायतीपैकी २६१ ग्रामपंचायतींवर देखील महिला राज राहणार आहे. सोडत काढतांना विविध गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही सदस्यांनी आरक्षणाबाबत प्रश्न व शंका उपस्थित केल्या. त्याला संबधीत अधिकारी यांनी उत्तर देऊन त्यांचे समाधान केले.  

पेसा क्षेत्राबाहेरील ग्रा.प. सरपंच महिला आरक्षण  नंदुरबार तालुका : जून मोहिदा-अनु.जाती, न्याहली- अनु.जमाती., नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी अमळथे, कोपर्ली, तिलाली, तलावाडे बुद्रूक, बलदाणे, खोक्राळे. सर्वसाधारण महिलासाठी सातुर्के, ओसर्ली, कानळदे, कार्ली, निंभेल, बलवंड, बह्याणे, सैताणे, कलमाडी, भालेर, रनाळे, खोंडामळी, तलवाडे खुर्द,  आसाणे.शहादा तालुका :  टेंभे त.श.-अनु.जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ससदे,  दोंदवाडे, नांदरखेडा,   शिरूडदिगर, पुरूषोत्तमनगर. सर्वसाधारण महिलांसाठी   कानडी त.श., खैरवे/भडगाव, टेंभे त.सा., तोरखेडा, कोठली त.सा., मनरद, मोहिदे त.श., लांबोळा, वरुळ त.श. वर्ढे त.श., हिंगणी.  या ग्रामपंचायतींचा समावेश   आहे. 

नंदुरबार तालुका : शिवपूर, पिंप्री, गुजरभवाली, वाघाळे, टोकरतळे, उमज, खोडसगाव, सुतारे, नटावद, बालआमराई, पातोंडा, धानोरा, लोय, व्याहूर, गंगापूर, बिलाडी, अजयपूर, शेजवे, लहान शहादा, मालपूर, चाकळे, खामगाव, दहिंदुले खुर्द, भोणे, उमर्देखुर्द, जळखे, करणखेडा, आडछी, गुजरजांभोली, पावला, पळाशी, पाचोराबारी, वडझाकण, धुळवद, भांगडा, नारायणपूर, धिरजगाव, दुधाळे, आर्डीतारा, वाघशेपा, वाघोदा, भवानीपाडा, वरुळ, नळवेखुर्द, ढेकवद, वेळावद, करजकुपे, देवपूर. शहादा तालुका : भूतेआकसपूर, ईस्लामपूर, कन्साई, नांदे, प्रकाशा, परिवर्धे, पिंप्राणी, फत्तेपूर, चांदसैली, डोंगरगाव, तिखोरे, धांद्रेबुद्रूक, बिलाडी, भादे, मुबारकपूर, मंदाणे, रामपूर, वडगाव, वडाळी, सुलवाडे, सावखेडा, अलखेड, चिरडे, जवखेडा, काकर्दे बुद्रूक, गणोर, चिरखान, ओझर्टे, कवठळ त.श., वैजाली, रायखेड, पिंपळोद, कवळीद, भागापूर, कुरंगी, वाघोदे, शहाणा, जाम, नांदर्डे, असलोद, जावदे त.बो., लोणखेडा, जुनवणे, लोंढरे, गोदीपूर, लंगडीभवानी, पिपंर्डे, खरगोन, दामळदा, टवळाई, बोराळे, कहाटूळ, काथर्दे दिगर, करणखेडा, वडछील, काकर्दे खुर्द, नागझिरी, धुरखेडा. नवापूर तालुका : घोडजामणे, नागझरी, लक्कडकोट, खेकडा, रायपूर, चौकी, बोकळझर, आमलान, वावडी, कोकणीपाडा, भांगरपाडा, सावरट, बोरपाडा, विसरवाडी, बंधारपाडा, खडकी, कडवान, शिरवे, चोरविहीर, वडफळी, तारापूर, भादवड, घोगळपाडा, झामट्यावड, बिजगाव, शेगवे, निजामपूर, करंजाळी, सोनपाडा, जामतलाव, देवमोगरा, शेही, बंधारफळी, बिलमांजरे, वडदे बुद्रूक, खानापूर, वडखुट, खातगाव, चिखली, नानगीपाडा, नावली, वाटवी, बिलबारा, हळदाणी, चितवी, भरडू, पाटीबेडकी, वागदी, कोठडा, उकाळापाणी, केळी, धुळीपाडा, नगारे, भवरे, मेंदीपाडा, लहान कडवान, चेडापाडा. तळोदा तालुका : राणीपूर, करडे, छोटाधनपूर, पिंपरपाडा, खुशगव्हाण, बुधावली, अमोणी, राजविहिर, अमलपाडा, दसवड, आमलाण, दलेलपूर, प्रतापपूर, बोरद, चिनोदा, सोमावलखुर्द, वाल्हेरी, धानोरे, सोमावल बुद्रूक, राणापूर, नवागाव, तुळाजे सिंगसपूर, लाखापूर फॅारेस्ट, कढेल, मोड, रोझवे, चौगाव खुर्द, रापापूर, खडीबुद्रूक, धवळीविहिर, बेलीपाडा, सिलिंगपूर, खडीखुर्द, जीवनगर.अक्कलकुवा तालुका : पिंपळखुटा, साकलीउमर, मणिबेली, ढेब्रामाळ, पोरांबी, भाबलपूर, होराफळी, गंगापूर, सिंगपूर बुद्रूक, काकडखुट, मोग्रा, मोलगी, कुकडीपादर, वाण्याविहिर, राजमोही, ब्राम्हणगाव, वेली, कडवामहू, बिजरीगव्हाण, सोरापाडा, मोरंबा, तालंबा, अलीविहिर, सिंदूरी, कौली, सोनापाटी, ब्रिटीशअंकुशविहीर, वालंबा, खडकापाणी, हुनाखांब, सरी, सल्लीबार, अंबाबारी, कंकाळामाळ, खडकुना, मंडारा, टावली, बोखाडी, देवमोगरा.धडगाव तालुका : चोंदवाडे बुद्रूक, बिजरी, सिसा, मुंदलवड, तलाई, गेंदामाळ, छापरी, तोरणमाळ, मांडवी, धनाजे बुद्रूक, गोरंबा, रोषमाळ खुर्द, राडीकलम, सोनबुद्रूक, नंदलवड, खांडबारा, पालखा, चुलवड, पाडली, काकरापाटी, मोख बुद्रूक, उमराणी बुद्रूक, काकडदा, पाडामुंड, कुंडल.