शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
2
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
3
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
4
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
5
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
6
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
7
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
8
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
9
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
10
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
11
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू
12
'हाऊसफुल' फेम अभिनेत्रीने ३७व्या वर्षी गुपचूप केलं लग्न, बिजनेसमॅन आहे पती, विवाहसोहळ्याचे फोटो समोर
13
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
14
बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली
15
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारण रंजक वळणावर
16
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
17
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
18
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
19
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
20
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक

महाराणा प्रतापसिंह मंडळातर्फे नंदुरबारात गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे नंदुरबार व टोकरलताव येथील समाज बांधवांसाठी येथे विद्यार्थी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे नंदुरबार व टोकरलताव येथील समाज बांधवांसाठी येथे विद्यार्थी गुणगौरव, पेन्शन योजना, शिलाई मशीन वाटप, मोफत कराटे प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा र}ा चंद्रकांत रघुवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता राजपूत, नगरसेविका अरुणा राजपूत (नवापूर), नंदुरबार पालिका शिक्षण मंडळ सभापती सोनिया राजपूत उपस्थित होत्या. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विद्याथ्र्याचा गुणगौरव, विधवा व निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. तसेच वृद्धांना पेन्शन योजनेचे वाटप करण्यात आले. यावेळी राजपूत समाजातील महिला मंडळाची स्थापनाही करण्यात आली. राजपूत समाजातील पवनसिंग ईश्वरसिंग वाघ (राजपूत) (चोपडा) यांनी शैक्षणिक क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा र}ा रघुवंशी व हेमलता पाटील यांनी श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे राबविण्यात येणा:या उपक्रमांचे कौतुक केले. सूत्रसंचालन वाय.एस. पाटील यांनी तर आभार राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांनी मानले. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष वाल्मिकसिंग राजपूत व पदाधिका:यांनी परिश्रम घेतले.