शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘लकी ड्रॉ’ द्वारे नंदुरबारातील 134 शेतक:यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:41 IST

पशुसंवर्धनतर्फे विविध लाभ : मध्यस्थांना थारा न देण्याचे आवाहन

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 20 :  पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 134 लाभाथ्र्याना लकी ड्रॉ द्वारे सोडत काढून विविध योजनांचे लाभ देण्यात आले. यामुळे मध्यस्थ व दलालांपासून सुटका झाली आहे. यापुढेही  अशाच प्रकारे लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी सांगितले.पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय नावीन्यपुर्ण योजनेअंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्ीना लाभ देण्यात आले. त्यासाठी प्रक्रियेनुसार पात्र शेतक:यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. एकापेक्षा जास्त शेतक:यांचे अर्ज आल्याने लकी ड्रॉचा निर्णय घेण्यात आला. जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी असून सदस्य म्हणून आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.योजनेच्या लाभासाठी 49 शेतक:यांना दुधाळ गट वाटप, दहा शेळ्या व एक बोकड गट 62 जणांना वाटप करण्यात आले. 24 जणांना कुक्कुटपालन गट वाटप करण्यात आले. एकुण 135 जणांची ड्रॉद्वारे निवड करण्यात आली.  जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह पंचायत समिती सभापती रंजना नाईक, उपसभापती ज्योतीबाई पाटील यांनी सोडत काढली.यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी.पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यु.डी.पाटील, डॉ.सुजित कोलंगथ, डॉ.एम.ए.सादगिरे, डॉ.निकुंभ, डॉ.राहुल दडस, डॉ.एस.टी.पाटील, अजय बेंद्रे, विलास मोरे, बासनुरे आदी उपस्थित होते.