शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

वीज तार तुटल्याने शेतातील ऊस खाक : त:हाडी शिवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धा : शहादा तालुक्यातील तहार्डी त.बो.येथील शेतक:याच्या शेतात मुख्य वीज वाहिनीची तार तुटून पडल्याने पाच लाख रुपयाचा ऊस जळून खाक झाल्याची घटना          घडली.याबाबत असे की, तहार्डी येथील शेतकरी बद्रीनाथ जगन्नाथ चौधरी यांच्या तहार्डी शिवारातील गट नं. 205/1 मधील साडेचार एकर क्षेत्रात 265 जातीच्या आडसाली ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धा : शहादा तालुक्यातील तहार्डी त.बो.येथील शेतक:याच्या शेतात मुख्य वीज वाहिनीची तार तुटून पडल्याने पाच लाख रुपयाचा ऊस जळून खाक झाल्याची घटना          घडली.याबाबत असे की, तहार्डी येथील शेतकरी बद्रीनाथ जगन्नाथ चौधरी यांच्या तहार्डी शिवारातील गट नं. 205/1 मधील साडेचार एकर क्षेत्रात 265 जातीच्या आडसाली ऊसाची लागवड करण्यात आली होती. या परिपक्व झालेल्या ऊसाच्या तोडणीच्या वेळेसच वीज वाहिणीची मुख्य तार तुटून पडल्याने साडेचार एकरातील ऊस जळून खाक झाला. यात शेतक:याचे अंदाजे पाच लाख रुपयांर्पयत नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. परिपक्व झालेल्या ऊसाची तोडणी होणारच होती. परंतु महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा फटका संबंधित  शेतक:याला बसला. ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचा प्रकार घडला आहे.वीज वितरण कंपनी शेतक:यांच्या प्रश्नाकडे कधीच गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे              बोलले जात आहे. यात वाकलेले खांब असो किंवा जीर्ण वीज तारा, ट्रान्सफार्मरच्या केबलबाबत         शेतकरी नेहमीच तक्रारी करत असतो. मात्र याकडे नेहमीच वीज वितरण कंपनी दुलक्र्ष करत असते. त्याचा फटका शेतक:यांना बसतो.            याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे. या वेळी वीज वितरण कंपनीने झालेल्या नुकसानीची भरपाई                करून द्यावी, अशी मागणी              संबंधित शेतक:यांकडून करण्यात येत आहे.