शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

‘कोरोना’ला रोखण्यासाठी प्रकाशा येथे उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रकाशा येथील ग्रामपंचायतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यात रक्ताची कमतरता ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रकाशा येथील ग्रामपंचायतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यात रक्ताची कमतरता भासत असल्याने येथे नवजीवन ब्लड बँक व ग्रामस्थांतर्फे घेण्यात आलेल्या शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदान केले.प्रकाशा ग्रामपंचायतीतर्फे गावातील किराणा, भाजीपाला, मेडिकल, मांस विक्री दुकानांवर गर्दी होऊ नये यासाठी ग्राहकांमध्ये तीन फुटाचे अंतर राखण्यासाठी चुना टाकून आखून दिले. तसेच ग्रामस्थांना मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील उपस्थित होते. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार सुनील पाडवी, गौतम बोराळे, पंकज जिरेमाळी हे गावात गस्त घालून हटकत आहेत. चौकाचौकात बसलेल्या तरूणांना समज दऊन घरी पाठवत आहेत. जे समजत नाही त्यांना खाकीचा धाक दाखवला जात आहे. मात्र तरीही काही ऐकत नाही तेव्हा त्यांना मार द्यावा लागत आहे.५१ दात्यांचे रक्तदानप्रकाशा येथील सद्गुरू तोताराम महाराज मंदिरात चौकात शुक्रवारी नवजीवन ब्लड बँक व प्रकाशा ग्रामस्थांतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात रक्तपुरवठा कमी असल्याने नवजीवन ब्लड बँक यांनी रक्तदान करण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्यानुसार येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ५१ तरुणांनी रक्तदान केले. नवजीवन ब्लड बँकेचे डॉ.सुनील पाटील, योगेश पाटील, अक्षय पाटील, चेतन चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.