शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:06 IST

थंडीचा परिणाम : सातपुडा परिसरात गोठवणारी थंडी, शेकोटीचा आधार

सोमावल : तळोदा तालुक्यातील सातपुडा परिसरात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आह़े गुरुवारी सायंकाळपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली होती़ किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याने ग्रामीण भागात  उब मिळवण्यासाठी ग्रामस्थ शेकोटय़ांचा आधार घेत आहेत़दरम्यान परिसरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार होत आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी सुसाटय़ाने वाहणा:या शीतलहरींमुळे थंडीची तीव्रता कमी-अधिक होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथील        परिसरातील नागरिक वाढत्या थंडीने गारठले आहे. उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वा:यांमुळे मागील तीन दिवसात सातपुडा परिसरात थंडीत वाढ झालेली दिसून येत आह़े याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होताना दिसून येत आह़े दुर्गम भागात शरीर गोठवणारी थंडी निर्माण झालेली आह़े त्यामुळे साहजिकच सकाळ व रात्री ग्रामीण भागात शुकशुकाट दिसून येत आह़े थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ शेकोटी पेटवून त्यापासून उब मिळवत आह़े गेल्या पंधरवाडय़ापासून थंडीची लाट कायम आह़े त्यामुळे साहजिकच रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील शेतक:यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागत असल्याने चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतशिवारासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे वृद्धांची प्रकृतीदेखील खालावत असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान, थंडीत वाढ होत असल्याने साथरोगांची भितीदेखील वाढली आह़े त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयात  रुग्णांची मोठय़ा संख्येने गर्दी होताना दिसून येत आह़े ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटवून थंडीपासून बचाव करण्यात येत आह़े वाढत्या थंडीमुळे विद्याथ्र्याना शाळेत जाण्यास मोठय़ा प्रमाणात अडचणी येत आहेत़ अनेक विद्याथ्र्याच्या शाळा सकाळच्या सत्रात भरत आह़े त्यामुळे भर थंडीत विद्याथ्र्यांना सकाळी शाळेत जाणे जिकीरीचे ठरत आह़े ग्रामीण भागात सायंकाळी लवकर शुकशुकाट होत असतो़ त्यामुळे दुपारच्या सत्रात भरणा:या शाळादेखील लवकर सोडण्यात याव्या अशी मागणी आह़े बहुतेक ठिकाणी विद्याथ्र्याना शाळा तसेच महाविद्यालयात जाण्यासाठी गावापासून दूर अपडाऊन करावे लागत असत़े त्यामुळे त्यांना घरी येत रात्री उशिर होत असल्याने शाळा, महाविद्यालयांनी आपआपल्या वेळेत बदल करावा अशी मागणी जोर धरु लागली आह़े