शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नवलपूर आश्रमशाळेपासून 500 मीटर अंतरात फिरत होता बिबटय़ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:47 IST

विद्याथ्र्यामध्ये भिती : शहादा-धडगाव रस्त्यावर संचार

नंदुरबार : तालुक्यातील नवलपूर शिवारात बिबटय़ाचा संचार असून येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा परिसरात त्याचा संचार असल्याची माहिती देण्यात आली आह़े मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबटय़ा आश्रमशाळेपासून 500 मीटर अंतरातील शेतात दिसून आल्याने शेतक:यांची पळापळ झाली होती़ दरा फाटय़ापासून काही अंतरावर नवलपुर हे आदिवासी लोकवस्तीचे गाव आह़े गावाच्या पूर्वेस शासकीय आश्रमशाळा असून लगतच सुसरी जलप्रकल्प आह़े यापरिसरात गेल्या महिनाभरापासून बिबटय़ाचा संचार असल्याची माहिती देण्यात येत आह़े गावातील पाडळदा रस्त्यावर बिबटय़ा दिसून आल्याची माहिती ग्रामस्थांनी यापूर्वी दिली होती़ दरम्यान मंगळवारी नवलपूर शिवारातील रात्री मोहन तांबोळी यांच्या शेतालगत मजूरांना बिबटय़ा दिसून आला होता़ या परिसरात हाव्रेस्टरच्या सहाय्याने गहू आणि हरभरा काढणी सुरु असल्याने मजूरांची उपस्थिती होती़  बिबटय़ा दिसून आल्यानंतर मजूर आणि शेतक:यांनी थेट गावाकडे पळ काढला़ हे शेत आश्रमशाळेपासून 500 मीटर अंतरावर आह़े यावेळी विद्यार्थी जेवण आटोपून आश्रमशाळा आणि शहादा-धडगाव रस्त्यालगत खेळत असल्याचे प्रत्यक्षदर्शीना दिसून आल़े त्यांनी बिबटय़ा फिरत असल्याची माहिती दिल्यानंतर विद्यार्थी आपपल्या खोल्यांमध्ये गेल़े यावेळी शेतकरी जगदीश पाटील व त्यांचे सहका:यांना आवगे-जुनवणे गावालगत पुन्हा बिबटय़ा दिसून आला़ होता़ सुसरी प्रकल्पात पाणी असल्याने बिबटय़ाचा या भागात संचार वाढल्याचा अंदाज आह़े