शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पानसेमल परिसरातून बिबटय़ा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्यप्रदेशातील पानसेमल परिसरातून वनविभागाने बिबटय़ाला जेरबंद केला आह़े शेतशिवारात मुक्काम ठोकणा:या या बिबटय़ामुळे या भागात जनजीवनावर परिणाम झाला होता़ बेहडिया ता़ पानसेमल या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाचा संचार वाढला होता़ 10 वर्षे वयाच्या या बिबटय़ाकडून माणसावर हल्ला होण्याची शक्यता असल्याने सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी राजकमल आर्य यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्यप्रदेशातील पानसेमल परिसरातून वनविभागाने बिबटय़ाला जेरबंद केला आह़े शेतशिवारात मुक्काम ठोकणा:या या बिबटय़ामुळे या भागात जनजीवनावर परिणाम झाला होता़ बेहडिया ता़ पानसेमल या भागात गेल्या काही दिवसांपासून बिबटय़ाचा संचार वाढला होता़ 10 वर्षे वयाच्या या बिबटय़ाकडून माणसावर हल्ला होण्याची शक्यता असल्याने सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी राजकमल आर्य यांनी या भागात पिंजरे लावत सापळा रचला होता़ यासोबत त्याठिकाणी तीन कॅमेरे लावून पाळत ठेवण्यात येत होती़ सोमवारी रात्री उशिरा बेहडिया शिवारात शाकीर बोहरी यांच्या केळीच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्यासाठी आलेला बिबटय़ा वनविभागाने लावलेल्या पिंज:यात अडकला़  या भागात लावलेल्या ट्रॅप कॅमे:यातून बिबटय़ा अडकल्याचे दिसून आल्यानंतर सेंधवा येथील वनपरिक्षेत्राचे मुख्य अधिकारी विजयकुमार गुप्ता, राजकुमार आर्य, प्रमोद गुजर्र, बाबुलाल मौर्य, अजरुन पाटील, निलेश पटेल, महेश तोमर यांनी भेट देत माहिती जाणून घेतली़ या बिबटय़ाची रवानगी खंडवा जिल्ह्यातील चंदगढच्या जंगलात करण्यात आली आह़े बिबटय़ा जेरबंद झाल्याने शेतशिवारात मजूरी करणारे आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आह़े