शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धुरखेडा शिवारात पाच वर्षीय बालकावर बिबटय़ाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 13:03 IST

उपचार सुरु : ऊसतोड सुरु असताना केला हल्ला

शहादा : तालुक्यातील धूरखेडा शिवारात ऊसतोडणी सुरु असताना मजूराच्या पाच वर्षीय मुलावर बिबटय़ाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना  शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली़ घटनेने  खळबळ उडाली असून वनविभागाने बिबटय़ाचा शोध सुरु केला आह़े दरम्यान जखमी झालेल्या बालकाची प्रकृती गंभीर आह़े धुरखेडा शिवारातील भगवान नथू पाटील यांच्या शेतात शनिवारी ऊस तोड सुरु होती़ सकाळी 10 वाजेच्या सुमारास ऊसतोड करणारे मजूर रूपसिंग हावल्या पराडके रा़ गौ:यामाळ ता़ धडगाव यांचा पाच वर्षीय मुलगा तुषार परिसरात खेळत असताना अचानक ऊसातून बाहेर आलेल्या बिबटय़ाने त्याच्यावर  हल्ला करत ओढून नेण्याचा प्रयत्न केला़ हल्ल्यात बिबटय़ाने हातावर चावा घेत छातीवर पंजाने वार केल्यानंतर  तूषार याने रडण्यास सुरुवात केली़ ही बाब ऊसतोड करणा:या मजूरांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी हत्यारांच्या सहाय्याने बिबटय़ाला पळवून लावल़े परंतू तोवर बालकाच्या मान आणि छातीवर पंजा मारल्याने गंभीर जखमा झाल्या होत्या़ जखमी तुषार यास तात्काळ शहाद्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल़े त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आह़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने धुरखेडा शिवारात भेट दिली़  त्यांच्याकडून बिबटय़ाच्या पावलाचे ठसे घेऊन माग काढण्यात आला़ सहायक वनसंरक्षक एस़आऱचौधरी, वनक्षेत्रपाल अनिल पवार, वनरक्षक डी़डी़पाटील, वनपाल एस. एस. इंदवे, वनरक्षक एम़आऱमराठे, वनरक्षक क़ेएस़वसावे यांनी खाजगी रुग्णालयात जावून बालकाच्या जखमांची पाहणी करुन पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवण्याची तयारी दर्शवली़ दरम्यान घटनेमुळे परिसरातील शेतक:यांनी घाबरुन न जाता शेतशिवारात जाताना काळजी घेण्याचे सहायक वनसंरक्षक आऱएस़चौधरी यांनी कळवले आह़े