शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

पाच वर्षापासून फरार आरोपीस एलसीबीच्या पथकाकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस बाळगणा:या चौघा आरोपींविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुस बाळगणा:या चौघा आरोपींविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े यातील दोघांना अटक तर दोघे फरार झाले होत़े पाच वर्षापासून फरार झालेल्या एकास एलसीबीच्या पथकाने रविवारी पानसेमल (म़प्ऱ) येथून अटक केली़ मार्च 2014 मध्ये शहादा पोलीस ठाण्यांतर्गत चौघांविरोधात 3 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यातील दोघांना पोलीसांनी अटक केली होती तर दोघे फरार झाले होत़े दोघा फरार आरोपींपैकी शिकलीकर नामक आरोपी रविवारी पानसेमल येथे बाजारात येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार सापळा रचून त्यास पथकाने अटक केली़ ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, किरण पावरा, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले होत़े