शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

नवापुरात कपडय़ांचे दुकान फोडून मुद्देमाल लांबवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर शहरातील सिंधी मार्केटमध्ये कपडय़ांचे दुकान फोडून कपडय़ांसह रोख रक्कम चोरटय़ांनी चोरुन नेली़ शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर शहरातील सिंधी मार्केटमध्ये कपडय़ांचे दुकान फोडून कपडय़ांसह रोख रक्कम चोरटय़ांनी चोरुन नेली़ शनिवारी उघडकीस आलेल्या या घटनेत चोरटय़ांनी तब्बल 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आह़े शहरातील सिंधी मार्केटमधील अमर ड्रेसेस या कपडय़ांच्या दुकानाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश करत 1 लाख 60 हजार रुपयांचे शर्ट पॅन्ट व 45 हजार रुपये रोख असा एकूण 2 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला़ नवापुर शहरात गेल्या आठवडय़ात चोरटय़ांनी कपडय़ांचे दुकान फोडल्याची घटना घडली होती़ त्यानंतर पुन्हा दुस:या ठिकाणी चोरीची घटना घडल्याने व्यापा:यांमध्ये भिती निर्माण झाली आह़े याबाबत अमर जयकिशन आहुजा यांनी नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंपी करत आहेत़ चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व सहायक पोलीस निरीक्षक शिंपी हे करत आहेत़