शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

करंजी येथे 80 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 11:50 IST

करंजी बुद्रुक : गावाच्या विकासासाठी आपसातील मतभेद विसरावे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 14 : तालुक्यातील करंजी बुद्रुक गटात 80 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते करण्यात आला़जिल्हापरिषद जनसुविधा योजनेअंतर्गत चौकी येथे नवीन ग्रामपंचायत इमारतही या निधीअंतर्गत बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े या वेळी पंचायत समितीचे उपसभापती दिलीप गावीत, काँग्रसेचे तालुका उपाध्यक्ष आर.सी.गावीत, सरपंच सुनील गावीत, उपसरपंच दारासिंग गावीत, रवी गावीत, ग्राम पंचायत सदस्य मगन गावीत, सुनिता गावीत, दिनु गावीत,  वसंत गावीत, अनिल गावीत, दिलवरसिंग गावीत, रोहीनी गावीत, कुंतीबाई गावीत, सहाय्यक अभियंता शरद चव्हाण, ग्रामसेवक अरुण मोहिते आदी उपस्थित होते. करंजी बुद्रुक गटात कोटखांब येथे स्मशानभुमीर्पयत रस्ता काँक्रीट करणे, कामोद ते  स्मशानभूमी र्पयत रस्ता काँक्रीट करणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. करंजी बुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण भरत गावीत यांनी सरपंच रमिला गावीत, दिलीप गावीत व आर.सी.गावीत यांच्या उपस्थितीत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जोकु गावीत, समुवेल गावीत, रमेश गावीत, नामीबाई गावीत, आलु गावीत, नजुबाई गावीत, रसुबाई गावीत, सुनिता गावीत, हेमलता कुंवर, नारायण गावीत, रविदास गावीत, पाण्या गावीत, छगन गावीत, शांताराम कुंवर, ग्रामसेवक विजय गावीत आदी उपस्थित होते. याच वेळी ग्रामपंचायतीच्या संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  भरत गावीत म्हणाले की, गावाच्या विकासात ग्रामपंचायत इमारतीच्या रुपाने अजून एका इमारतीची भर पडली आहे. या इमारतीचा उपयोग विकास कामांसाठी करावा, तसेच संरक्षण भितीचे कामही चांगले दज्रेदार करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.