शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

ज्ञानदिप सोसायटीत नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे रस्त्यावरील ज्ञानदिप सोसायटीत निम्मे भागात पाणी पुरवठ्याची समस्या लक्षात घेता नवीन पाईपलाईन मंजुर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे रस्त्यावरील ज्ञानदिप सोसायटीत निम्मे भागात पाणी पुरवठ्याची समस्या लक्षात घेता नवीन पाईपलाईन मंजुर करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.या भागातील वसाहतीचा विस्तार व उंचसखलपणा लक्षात घेता अनेक घरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे नवीन पाईपलाईन टाकावी अशी मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी नवीन पाईपलाईनला मंजुरी दिली. या कामाचे भुमिपूजन रविवारी उपनगराध्यक्षा भारती राजपूत यांच्या हस्ते व पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नंदुरबार बाजार समितीचे सभापती किशोर पाटील, अविनाश माळी, मोहितसिंग राजपूत, अभियंता कामडी, वाल्मिक मिस्तरी आदींसह वसाहतींमधील रहिवासी उपस्थित होते.यावेळी बोलतांना सभापती कैलास पाटील यांनी सांगितले, नंदुरबार पालिकेतर्फे सर्व भागात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील शहरवासीयांना विनाअडथळा पाणी पुरवठा केला गेला.ज्ञानदिप सोसायटीतील नागरिकांची मागणी लक्षात घेता नगराध्यक्षांनी तातडीने हे काम मंजूर केले. यामुळे या भागातील पाणी समस्या कायमची मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले.