शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या लगAसराई सुरु असल्याने नंदुरबारातील वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण जाणवत आह़े रेल्वे गाडय़ा, एसटी बससह सर्वच खाजगी वाहनेही प्रवाशांनी ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आह़े त्यामुळे एसटी प्रशासनाने हंगामी स्वरुपात एसटी बसफे:यांमध्ये वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़ेयंदाच्या लगAसराईत लगAतिथासुध्दा भरगच्च आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या लगAसराई सुरु असल्याने नंदुरबारातील वाहतूक व्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात ताण जाणवत आह़े रेल्वे गाडय़ा, एसटी बससह सर्वच खाजगी वाहनेही प्रवाशांनी ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आह़े त्यामुळे एसटी प्रशासनाने हंगामी स्वरुपात एसटी बसफे:यांमध्ये वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़ेयंदाच्या लगAसराईत लगAतिथासुध्दा भरगच्च आहेत़ त्यामुळे साहजिक दळणवळण व्यवस्थेवर आता प्रचंड ताण जाणवू लागला आह़े शिवाय सातबारा येथे आदिवासी बांधवांची कुलदैवत याहामोगी मातेचा यात्रोत्सवदेखील सुरु असल्याने जिल्ह्यातून शेकडो भाविक या यात्रोत्सवाला रेल्वे, एसटी बस तसेच वाटेल त्या वाहनाने जात असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे यात्रोत्सवासाठीही एसटी बसेस जादा वाढवून द्याव्या अशी मागणी करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे सुरत-भूसावळ पॅसेंजर, अमरावती एक्सप्रेस, चैन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस यातदेखील प्रवाशांची मोठय़ा संख्येने गर्दी होत असल्याचे दिसून येत आह़े रेल्वे प्रशासनाने एक हंगामी लोकल गाडी वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आह़े जागा मिळवण्यासाठी झटापट.रेल्वे तसेच एसटी बसेसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांमध्ये झटापट होत आह़े एसटी बसने आगारात प्रवेश करता प्रवाशांकडून खिडकीतून रुमाल, बॅग आदी सामान आसनावर ठेवत जागा मिळवण्यासाठी धडपड दिसून येत आह़े यात                  अनेक वेळा जागेवरुन प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमकदेखील होत असत़े अनेक लगAाच्या तिथा या रविवारीच असल्याने एसटी बससमध्ये रविवारी मोठय़ा संख्येने प्रवाशांची झुंबळ उडत असल्याचे दिसून येत असत़े