शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीअभावी खापरखेडा धरण निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:47 IST

शेतकरी पाण्यापासून वंचित : मेनगेटला भगदाड, गाळ साचल्याने जलसाठय़ावर परिणाम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : खापरखेडा, ता.शहादा येथील रंगूमती नदीवर असलेल्या धरणात पूर्णपणे गाळ भरला गेल्याने व नादुरुस्त पाटचा:यांमुळे हे धरण निरुपयोगी ठरत आहे. या धरणात साचलेल्या गाळामुळे पाण्याचा साठा होत नसल्याने शेतक:यांना पाण्यापासून वंचित रहावे लागत  आहे.खापरखेडा येथे रंगूमती नदीवर 1970 मध्ये मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची वेळोवेळी दुरुस्ती होत नसल्याने व पूर्णपणे गाळाने भरल्याने पाण्याचा साठा होऊ शकत नाही. हे धरण सद्यस्थितीत तलावासारखे वाटते. परिसरातील सुमारे 700 एकर शेती सिंचनाखाली येईल या उद्देशाने हे धरण बांधण्यात आले होते. परंतु धरणात गाळ साचल्याने व मुख्य गेट नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात पाणीसाठा न होता पाणी वाहून जाते. जेमतेम 100 एकर शेतीलाही पाणी मिळत नाही. या धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाल्याचे समजते. मात्र गेटची दुरुस्ती, पिचींग भरणे, गाळ काढणे, पाटचारी तयार करणे, लहान चा:या बनविणे आदी कोणतीही कामे झालेली नाहीत. धरणाच्या दुरुस्तीसाठी मिळालेला निधी व झालेल्या कामांची चौकशी  करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.सद्यस्थितीत धरणात पाणीसाठा नसल्याने त्याची दुरुस्ती होण्याची गरज आहे. गाळ काढण्यासाठी शासनाने जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन संपूर्ण गाळ काढण्यात यावा. मेनगेट दुरुस्त करून धरणार्पयत जाण्यासाठी रस्ता तयार करावा. या धरणातील गाळ वाहून नेणा:या शेतक:यांकडून काही जण पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर काही महाभाग तर गाळ वाहून नेणा:या वाहनांना आडवे येतात, अशी तक्रार शेतक:यांकडून होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कर्मचा:यांनी तेथे थांबण्याची गरज आहे.शासनाकडून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहीम राबविली जाते. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. त्याचप्रमाणे खापरखेडा धरणातील गाळ उपसण्यासाठी शासनाने जेसीबी मशीन उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे धरणातील गाळही काढला जाईल व शेतक:यांच्या जमिनीसाठी गाळ उपयोगी पडणार आहे. धरणातील गाळ कमी झाल्यानंतर पुरेसा पाणीसाठा होऊन शेती सिंचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाच्या अधिका:यांनी या धरणाच्या दुरुस्तीकडे लक्ष घालून पाण्याअभावी शेती बागायती करण्यापासून वंचित असलेल्या शेतक:यांना पाणी उपलब्ध  करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.