शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दीड वर्ष जुनी आईस्क्रीम विकणाऱ्यावर खापरला कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : येथील एका आईसक्रीम व डेअरी प्रॉडक्ट विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाही केली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : येथील एका आईसक्रीम व डेअरी प्रॉडक्ट विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाही केली आहे. तब्बल सप्टेंबर २०१८ मध्ये उत्पादीत आईस्क्रीमचा साठा या विक्रेत्याडे आढळून आला आहे.येथील दर्शन प्रोव्हिजन व आइस्क्रीम पार्लर येथे अमुल कंपनीचे आइस्क्रीम विकले जाते. १८ मे रोजी येथील मनोज चौधरी यांनी त्यांच्या दुकानातून आइस्क्रीम खरेदी केले व आपल्या कटुंबासह ते खाल्ले. रात्री मुलांना पोटदुखीचा त्रास झाला असता त्यांना दवाखान्यात दाखल केले व औषधोपचार केले. डॉक्टरांनी पोटदुखीचे निदान केले असता आईस्क्रीममुळे हा त्रास झाल्याचे सांगितले. खाल्लेले आइस्क्रीम हे सप्टेंबर २०१८ या तारखेचे आढळून आले व सदर आइस्क्रीम खराब असल्यामुळे हा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले.याबाबत मनोज चौधरी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन घडलेली हकीकत सांगितली. यावरुन पोलिसांनी नंदुरबार येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी दिनेश तांबोळी यांना संपर्क साधून माहिती दिली. अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता दुकानात सप्टेंबर २०१८ सालचे पॅकिंग असलेले अमूल कंपनीचे ४८० कप आईस्क्रीम आढळून आले. त्याची किंमत १०,७२० रुपये आहे. ते जप्त करून जमिनीत सुरक्षित ठिकाणी नष्ट करण्यात आले. व नमुने कार्यवाही साठी नेण्यात आले. दुकानावर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कारवाही प्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी दिनेश तांबोळी, पोलिस उपनिरीक्षक डी. जे. बडगुजर, हवालदार मोहन शिरसाठ, अंकुश गावीत, ठाकरे उपस्थित होते.