शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

जवखेडा येथे एकाचा ठिबकच्या नळीने गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी : जवखेडा शिवारात एकाने ठिबकच्या नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी : जवखेडा शिवारात एकाने ठिबकच्या नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. शहादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.दिलीप सुदाम मराठे (३०) रा.शिरुड-उमरठी ता.शहादा असे मयताचे नाव आहे. जवखेडा शिवारात सुशीलाबाई पुरुषोत्तम पाटील यांचे मालकीचे शेत आहे. या शेतात रखवालदार रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शेताच्या बांधावरील झाडावर अनोळखी व्यक्ती ठिंबक च्या नळीच्या सहाय्याने गळफास लावलेला दिसून आला. त्यांनी पोलीस पाटील सुरेश अशोक पाटील यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात खबर दिली.पोलीस सहाययक निरीक्षक निलेश वाघ, ब्राह्मणपुरी बिटचे हवालदार धिरसिंग वळवी, सुनील वाकडे, विश्वनाथ नाईक यांनी पंचनामा केला. शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.