शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नदीत बांध घालून ‘पाणी जिरवा’ अभियान

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: August 19, 2017 12:29 IST

शहादा तालुक्यात लोकसहभाग : नांगरटी करून पात्रात केला जातोय पाण्याचा निचरा

लोकमत न्यूज नेटवर्कपरिवर्धे/ब्राrाणपुरी : गेल्या चार वर्षापासून पजर्न्यमान व भूजल पातळीत घट झाल्याने शहादा तालुक्यात शेतक:यांना समस्या येत आहेत़  यावर मात करण्यासाठी परिवर्धे येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत नदीत बांध घालून वाकी नदीचे खोलीकरण केले आह़े ब्राrाणपुरी येथेही खोलीकरणाचे काम सुरू आह़े  आठ दिवसांपूर्वी परिवर्धे गावातील 14 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदी पात्रात नांगरटी करण्यात आली होती. यामुळे नदी पात्रातील वरचा थर निघून पात्रात दीड हजार फूट अंतरात ठिकठिकाणी आडवे बांध टाकण्यात येवून खोलीकरण करण्यात येत आह़े नांगरटीमुळे भुसभुशीत झालेल्या नदीपात्रात आडवे बांध टाकण्यात आल्याने पात्रात पाण्याचा निचरा होत आह़े या प्रकल्पासाठी शासनाकडून कुठल्याही मदतीची वाट न पाहता परिवर्धे गावातून वर्गणी करण्यात आली आह़े उपक्रमामुळे शेतक:यांचा कुपनलिकांमध्ये बारमाही पाणी राहून बागायत शेतीचा विकास होण्यास सर्वाधिक मदत होणार आह़े  या प्रकल्पासाठी परिवर्धे जलसंधारण समिती गठित करण्यात आली होती. परिसरातील औरंगपूर येथेही नदी पात्राची पाहणी करून तेही असाच उपक्रम गावातील नदीच्या पात्रात राबविणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी भगवान चौधरी, ईश्वर पाटील, मोहन पाटील, इंजि. डी.एच. पाटील, भरत पाटील, कैलास पाटील, नीलेश पाटील, राजाराम पाटील, गुलाल पाटील, कोळदा, ता. नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राचे कल्पेश पाडवी, उमेश शिंदे, जयंत उत्तरवार यांचे मार्गदर्शन लाभत आह़े गेल्या वर्षी लोकसहभागातून ब्राrाणपुरी येथील शेतक:यांनी सुसरी नदीपात्रात नांगरटी केली होती़ त्यामुळे कुपनलिका व विहिरींच्या पातळीत वाढ झाली होती. दुष्काळ मुक्तीसाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या संकल्पना वापरून पाणी बचतसाठी प्रय} करण्यात येत आहे. परंतु येथील ग्रामस्थांनी शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ न घेता स्वखर्चाने सुसरी नदीपात्रात 10 ते 15 फुटाचे जेसीबीद्वारे खड्डे करून पाणी अडविण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे ब्राrाणपुरी परिसरातील एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रातील जमिनीला त्याचा फायदा होणार आहे. या उपक्रमासाठी शेतकरी व ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे आपापला सहभाग नोंदवित आहे.