शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चुलवड आश्रमशाळा मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचे निर्देश : एस.टी.समितीचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : चुलवड येथील आश्रमशाळेतील समस्या पाहून आणि विद्याथ्र्याच्या तक्रारी लक्षात घेत तेथील मुख्याध्यापकांवर कारवाईचे निर्देश अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिल्याने खळबळ उडाली आहे.15 सदस्यीय समितीच्या तीन सदस्यीय उपसमितीने शुक्रवारी चुलवड व काकडदा या आश्रमशाळांना भेटी दिल्या. आमदार वैभव पिचड, आमदार पांडूरंग वरोरा, आमदार आनंद ठाकुर यांचा त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : चुलवड येथील आश्रमशाळेतील समस्या पाहून आणि विद्याथ्र्याच्या तक्रारी लक्षात घेत तेथील मुख्याध्यापकांवर कारवाईचे निर्देश अनुसूचित जमाती कल्याण समितीने दिल्याने खळबळ उडाली आहे.15 सदस्यीय समितीच्या तीन सदस्यीय उपसमितीने शुक्रवारी चुलवड व काकडदा या आश्रमशाळांना भेटी दिल्या. आमदार वैभव पिचड, आमदार पांडूरंग वरोरा, आमदार आनंद ठाकुर यांचा त्यात समावेश होता. चुलवड येथील विद्याथ्र्यानी समितीसमोर विविध समस्या मांडल्या. नाश्तामध्ये अंडी किंवा केळी अथवा गुळ किंवा शेंगदाणे देण्याचे निर्देश असतांना गेल्या दीड महिन्यांपासून ते मिळत नसल्याचे विद्याथ्र्यानी सांगितले. शाळेत गेल्या चार महिन्यांपासून वीजच नसल्याचीही बाब विद्याथ्र्यानी समितीच्या निदर्शनास आणून दिली. समितीने मुख्याध्यापक पी.एम.रामटेके यांना याबाबत विचारले असता व कागदपत्रे मागविले असता केळी व अंडी मागविण्यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रामटेके यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश समितीने दिले. यामुळे खळबळ उडाली आहे.काकडदा आश्रम शाळेत गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याचे विद्याथ्र्यानी सांगितले. या ठिकाणी समिती सदस्यांनी भोजनाचीही चव चाखून पाहिली.