शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांऐवजी साधुने मांडला संसार : मणिबेली आरोग्य उपकेंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:17 IST

अधिका:यांच्या पाहणी दौ-यातून झाला उलगडा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : मणिबेली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात चक्क एका साधुबाबाने आपला संसार थाटला असल्याची बाब उघड झाली आह़े या ठिकाणी निवासी कर्मचा:यांसाठी बांधण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या एका खोलीत हा साधुबाबा वास्तव्यास होता़ तळोद्यातील मणिबेली येथील  प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिका:यांना ही बाब समोर आल्यावर धक्काच बसला़ त्यामुळे नर्मदा काठावरील आरोग्य यंत्रणेकडून किती ढिसाळ कारभार होत आहे, हे या घटनेवरुन अजून एकदा अधोरेखीत झाल़े जिल्हा परिषदेचे जिल्हा साथरोग आरोग्य अधिकारी डॉ़ नारायण लक्ष्मण बावा व नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकत्र्यानी नर्मदा काठावरील कंजाला, मांडवा, डनेल व चिमलखेडी या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्राना भेट दिल्यानंतर या पथकाने रविवारी अक्कलकुवा तालुक्यातील नर्मादाकाठावरील मनिबेली या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास भेट दिली़ तथापि या उपकेंद्रात एका साधुने आपला संसार थाटल्याचे उपस्थित अधिका:यांना दिसून आल़े हा प्रकार पाहिल्यानंतर चौकशी अधिकारी व कार्यकत्र्यानाही मोठा धक्का बसला़ संबंधित साधुची या ठिकाणी होमहवनचे साहित्येही दिसून           आलीत़ शिवाय तेथे गॅसजोडणीही करण्यात आलेली होती़  सदर साधू गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी राहत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आल़े परंतु तोर्पयत आरोग्य विभागाला याची माहिती नव्हती काय? असा प्रश्न यातून उपस्थित होत आह़े याबाबत चौकशी अधिकारी डॉ़ बावा यांनी उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचा:यांना या प्रकाराची विचारणा केली़ ग्रामस्थांच्या संमतीने नवरात्रोत्सवासाठी संबंधित साधूला राहण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची उत्तरे या वेळी देण्यात आली़ त्यावेळी डॉ़ बावा यांनी संबंधित आरोग्य कर्मचा:यांना चांगलेच खडसावल़े आरोग्य कर्मचारीच या ठिकाणी राहत नसल्याने ही संधी साधत संबंधित साधू या ठिकाणी राहत असल्याचे सांगण्यात आल़े त्याच बरोबर आरोग्य केंद्रात पुरेशा औषधीदेखील आढळून आल्या नसल्याने कर्मचा:यांची झाडाझडती करण्यात आली़ येथील आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सेवा सुविधांपासून वंचित रहावे लागत असत़े याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ठोस कार्यवाही करण्याची अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली़