शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
3
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
4
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
5
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
6
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
7
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
8
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
9
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
10
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
11
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
12
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
14
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
15
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
16
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
18
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
19
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
20
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी

हळदाणी परिसरात कापसावर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील हळदाणीसह लगतच्या परिसरात लागवड करण्यात आलेल्या कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े कापसाच्या उत्पन्नात घट होण्याची भिती व्यक्त होत आह़े हळदाणीसह परिसरात कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील हळदाणीसह लगतच्या परिसरात लागवड करण्यात आलेल्या कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े कापसाच्या उत्पन्नात घट होण्याची भिती व्यक्त होत आह़ेहळदाणीसह परिसरात कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े या रोगापासून पिकाला संरक्षण मिळावे यासाठी शेतक:यांनी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत़ कापसावरील ‘लाल्या’ रोग तसेच किड व अळीपासून पिकाचा बचाव व्हावा, कापसाचे उत्पन्न वाढावे यासाठी शेतक:यांनी विविध प्रकारचे औषधांची फवारणी केली होती़ परंतु ‘लाल्या’ रोगाच्या प्रादुर्भावात दिवसेंदिवस वाढच होत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त होत आह़े त्यामुळे कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरात भेट देऊन पिकांची पाहणी करावी अशी अपेक्षाही व्यक्त होत आह़े गेल्या अनेक दिवसांपासून या क्षेत्रातील कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आह़े परंतु आता स्थिती हाताबाहेर गेली असल्याचे संबंधित शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े दरम्यान, ‘लाल्या’ रोगामुळे सर्वाधिक नुकसान हे कोरडवाहू शेतक:यांची झाले आह़े या शेतक:यांचे उत्पन्न वर्षातून एकदाच घेता येत आह़े तसेच कोरडवाहू शेतक:यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून पेरणी व लागवड करावी लागत असत़े हे शेतकरी बि-बियाणे, खते घेण्यासाठी सावकार, बँकांकडून कर्ज घेऊन पिकांची पेरणी करीत असतात़ परंतु सुरुवातीला कापूस पिकाची परिस्थिती चांगली असताना शेवटी मात्र कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने येथील शेतकरीदेखील चिंतेत आहेत़ कृषी विभागाकडून येथील शेक:यांना मार्गदर्शनाची अपेक्षा आह़े त्यामुळे कृषी विभागाने या ठिकाणी भेट देऊन रोगाबाबत प्रतिबंधक कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील शेतक:यांकडून करण्यात येत आह़े