शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तांब्याच्या भांडय़ांना वाढली मागणी : अधिक मास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:09 IST

बाजारपेठेत मोठी उलाढाल, वाण लावण्यासाठी महत्व

नंदुरबार : पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासानिमित्त नंदुरबारात तांब्याच्या भांडय़ांमध्ये मोठी उलाढाल होत आह़े अधिक महिन्यात जवाई, भाचा, ब्राrाण आदींना तांब्याची भांडी वाण म्हणून देणे शुभ मानले जात असल्याने बाजारपेठेत तांब्याच्या भाडय़ांची मोठी विक्री होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आल़ेपौराणिक काळापासून अधिक महिन्याचे महत्व असून या दरम्यान, तांब्याच्या भांडय़ांचे दान केले जात असत़े चांद्रमास व सौरमास यांच्यात समन्वय घालण्यासाठी अधिक महिना निर्माण होत असतो़ या अधिक मासाला मलमास असेही म्हटले जात़े त्यामुळे या महिन्यात कुठलेही शुभ कार्य करणे टाळले जात असत़े अधिक मासात तांब्याचे महत्वमानवास प्रथम तांबं या धातुचा शोध लागला़ तसेच तांब्यात पाण्याव्यतिरिक्त काहीही ठेवल्यास ते त्यात नासत असते तर, पाणी ठेवल्यास ते शुध्द होत़े त्यामुळे तांब या धातूचा वापर पूर्णपणे पाण्यासाठी केला जातो़ किंबहुणा तांब्याच्या भांडय़ात ठेवलेले पाणी हे शुध्दसुध्दा होत असत़े त्यामुळे पहिली शोध लागलेली वस्तू देवाला अर्पण करण्याच्या हेतुने पौराणिक काळापासून तांब हे देवाची पुजाअर्चा करण्यासाठी वापरले जात असत़ेदरम्यान, अधिक महिन्यात जवाई, भाचा, ब्राहम्ण यांना तांब्याची भांडी देण्याला अधिक  महत्व असत़े त्यासोबतच तांब्याच्या भांडयांमध्ये अनारसे, बत्तासे आदी छिद्रेयुक्त पदार्थ दिले जातात़ हे पदार्थ दिल्याने त्यांच्यातील  छिद्रयातून आपले पाप गाळून निघते असल्याचे दाखले दिले जातात़गंगावनाला मागणी वाढलीअधिक महिन्यात कुठलीही तांब्याची भांडी दिली तरी चालतात़ परंतु तांब्याच्या गंगावनाला सर्वाधिक मागणी असत़े त्योबत इतरही वस्तूंना मागणी वाढली आह़े