शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

नंदुरबारला जनजाती महोत्सवाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: November 15, 2023 14:22 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती.

रमाकांत पाटील, नंदुरबार: नंदुरबारमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्तानं तीन दिवसांच्या जनजाती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित पालकमंत्री अनिल पाटील, खासदार हिना गावित सह लोकप्रतिनिचा उपस्थित हा महोत्सव पार पडला यावेळी जनजाती गौरव दिनानिमित्त आलेले राज्यपाल रमेश बैस,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आल. यावेळेस आदिवासी संस्कृतीच प्रतीक असलेल्या मोरपिसांची टोपी घालत त्यांचं स्वागत करण्यात आलं. ही मोरपिसांची टोपी सांभाळताना दोघांचीही कसरत होताना दिसून आली. मात्र या अनोख्या स्वागताचं राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी कौतुक करीत आपुलकीने स्वागत स्वीकारले.  ही मोरपिसांची टोपी ही आदिवासी परंपरेचा एक अविभाज्य घटक आहे.

उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री यांनी आदिवासी बांधवांना संबोधले यावेळी सारो हाय ना बठा म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली बिरासा मुंडा सारख्या अनेक लोकांच्या पराक्रमामुळे स्वातंत्र्य मिळाले ,आदिवासी समाजाला मुख्यमंत्री प्रवाहात आणण्यासाठी विकासाचे धोरण राबविलेली जातं आहे आदिवासीनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा स्मरणात राहावा यासाठी हा गौराव दिन साजरा होत आहे राष्ट्रपती पदी आदिवासींचे प्रतींनीधी असून आदिवासी बांधवासाठी गौरवस्पद बाब आहे .आदिवासी भागाच्या विकासासाठी रस्त्याचे जाळे उभारले जातं आहे त्यासाठी पाच हजार कोटी प्रस्तावित असून आदिवासी वन हक्क दावे मंजूर केले जातं आहेत.राज्यातील एक हजार मंडळानाचा समावेश दुष्काळी भागात समावेश केला गेला आहे तसेच उर्वरित भागांना देखील अन्याय होऊन देणार नाही असे आश्वासन यावेळी दिले.

राज्यपाल रमेश बैस यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पहिल्या जनजातीय समाजाला न्याय आणि सन्मान देण्याचे काम होत आहे तसेच आज अनेक योजणांचे लोकार्पण मोदींनी केले असून आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य योगदानाचा विसर पडला होता मात्र या कार्यक्रमामुळे सन्मान गौर देण्याचे काम भारत सरकार आणि राज्य सरकार आदिवासी बांधवाना सक्षम करण्यासाठी काम करीत आहेत तसेच आदिवासी विकास विभाग आदिवासी समाजात शिक्षण देण्याचे काम केले जातं आहे देशाच्या विकासात आदिवासीना शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या जातं आहेत खेळामध्ये देखील आदिवासी तरुण पुढे येत आहेत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आदिवासी विध्यार्थ्यांना सहाय्य केले जातं आहे. आदिवासी योजनाच्या प्रचाराचे काम सरकारने करावे. राज्यात आदिवासी समाजात अनेक लेखक कवी आहेत, त्यांना प्रोत्साहन देऊन समाजाचे कंगोरे समोर आले पाहिजे .आदिवासी भाषांच्या संरक्षसाठी काम केले पाहिजे आदिवासी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन यावेळी केले.

कार्यक्रमात झारखंड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जनजाती महोत्सवात हिरवा झेंडा दाखवत विकसित भारत संकल्प यात्रेचे सुरुवात करण्यात आल्याने   राज्यपाल , मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, पालकंत्री यांनीही नंदुरबारात हिरवा झेंडा दाखवला

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसEknath Shindeएकनाथ शिंदे