शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मणीपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद; संतप्त जमावाने ST च्या काचा फोडल्या

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: July 26, 2023 11:53 IST

तराडी दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी एसटी बसेसचा काचा फोडल्याची घटना घडली आहे. 

रमाकांत पाटील

नंदुरबार -  मणिपूर घटनेच्या निषेधार्थ  संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला बंदमध्ये समुदाय, राजकीय पक्ष आणि सर्व संघटना विविध सेवा भावी संस्थांसह १५० च्या जवळपास संघटना सामील होत्या शासकीय कार्यालय अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यात संपूर्ण व्यवहार ठप्प होते दरम्यान शहादा येथे परिवर्धा ते तराडी दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी एसटी बसेसचा काचा फोडल्याची घटना घडली आहे. 

मणिपूर येथील घटनेचा आंदोलकांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त करीत प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांना निवेदन दिले जिल्ह्यात नंदुरबारशहादा तळोदा अक्कलकुवा नवापूर धडगाव या तालुक्यात सकाळपासूनच बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती ठिकठिकाणी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रपुरुषांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मणिपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला ग्रामीण भागातही बंद पाळण्यात आला

सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील परिवर्धा ते त-हाडी दरम्यान काही अज्ञात व्यक्तीकडून एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या या पार्श्वभूमीवर शहादा आगारातून बस वाहतूक बंद करण्यात ठेवण्यात आली होती सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे एकत्रितपणे जपून पुष्पहार अर्पण करून निषदाचे निवेदन दिले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महात्मा फुले पुतळा यादरम्यान निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आली होती

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारnandurbar-acनंदुरबारshahada-acशहादा