शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नंदुरबारात शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या राज्यातील शिक्षकांसह सर्वच कर्मचा:यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली आह़े याबाबत जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले आह़े यात म्हटल्या प्रमाणे, सध्या राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या राज्यातील शिक्षकांसह सर्वच कर्मचा:यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली आह़े याबाबत जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले आह़े यात म्हटल्या प्रमाणे, सध्या राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचा:यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू आह़े पण यानंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचा:यांना नवीन परिभाषित अंशदायी (डीसीपीएस) योजना सुरु आह़े त्यामुळे शिक्षकांसह सर्व कर्मचा:यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आह़े अंशदायी पेन्शन योजनेतही अनेक अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आह़े अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आल़े  निवेदनावर संघाचे जिल्हा सरचिटणीस संजय बागूल, कोषाध्यक्ष किशोर ठाकरे, जिल्हाध्यक्ष हंसराज पाटील, सतिश पाटल, राज्यअध्यक्ष किशोर पाटील यांच्या स्वाक्ष:या आह़े