शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

डोकारे येथे अवैध लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील नवापूर येथे सागवानी लाकूड जप्तीची कारवाई वनविभागाकडून करण्यात आली़ शनिवारी सकाळी 9 वाजता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील नवापूर येथे सागवानी लाकूड जप्तीची कारवाई वनविभागाकडून करण्यात आली़ शनिवारी सकाळी 9 वाजता वनविभागाच्या पथकाने चारचाकी वाहनाचा 25 किलोमीटर पाठलाग करुन ही कारवाई केली़ यात वाहनासह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़  वनविभागाचे नंदुरबार आणि नवापूर येथील पथक शनिवारी पहाटे नवापूर तालुक्यातील कामोद आणि कोटखांब या गावांमध्य गस्त करत असताना कोटखांब येथे एमएच 08 सी 7358 या चारचाकी वाहनातून अवैैध साग लाकडांची तस्करी होत असल्याचे त्यांना दिसून आल़े दरम्यान वाहनचालकास वनविभागाचे पथक दिसून आल्यानंतर त्याने  कामोद पाटीबेडकी, चिंचपाडा, डोकारे गावार्पयत अत्यंत वेगाने वाहन पळवल़े डोकारे येथे वाहन लावून संबधित चालक पसार झाला़ गस्तीपथकाने 3 लाख 70 हजार रुपये किमतीच्या वाहनासह 30 हजाराचे सागवानी लाकूड असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई उपविभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे, नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल प्रकाश मावची, डी.के.जाधव, वनरक्षक अरविंद निकम, विशाल शिरसाठ, साहेबराव तुंगार यांनी केली़ लाकडासह जप्त करण्यात आलेले वाहन वनविभागाच्या नवापूर आगारात जमा करण्यात आल़े याबाबत नवापूर वनक्षेत्रपाल यांच्याकडे वनगुन्हा दाखल करण्यात आला आह़े डोकारे गावात सागाच्या लाकडाने भरलेले वाहन सोडून पळून गेलेल्या चालकाला संरक्षण देण्याचा प्रयत्न येथील काहींनी केल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यानुसार वनविभागाच्या पथकाकडून या भागात तपासणी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े