शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नंदुरबारात भर बाजारात अवैध दारू विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील मंगळबाजारातील एका शितपेय हॉटेलच्या बाजूला अवैध दारू विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी रंगेहात पकडले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील मंगळबाजारातील एका शितपेय हॉटेलच्या बाजूला अवैध दारू विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडू २,१९० रुपयांची दारू जप्त करण्यात आली.मंगळ बाजारातील एका दुकानाच्या आडोशाला मन्सूरी अयाझ नेहाल, आझाद लस्सीवाला हा अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री आठ वाजता त्या ठिकाणी जावून धाड टाकली असता नेहाल याच्याकडे विदेशी दारूच्या १५ बाटल्या मिळून आल्या. त्यांची किंमत २, १९० रुपये इतकी आहे.याबाबत पोलीस कर्मचारी श्रीकांत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मन्सूरी अयाझ नेहाल याच्याविरुद्ध दारूबंदी कायदा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक ईशी करीत आहे. दरम्यान, या भागात विक्री होणाºया अवैध दारूबाबत नेहमीच तक्रारी होत होत्या.