शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतात काम करणा:या पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सेंधवान, ता.अक्कलकुवा येथील पतीला शहादा सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली. गोरख विठ्ठल तडवी, रा.सेंधवान, ता.अक्कलकुवा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घरगुती भांडणातून दारू पिऊन त्याने हा खून केला. या खटल्याची संक्षीप्त हकीकत अशी, 1 ऑक्टोबर 2016 रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतात काम करणा:या पत्नीवर चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी सेंधवान, ता.अक्कलकुवा येथील पतीला शहादा सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली. गोरख विठ्ठल तडवी, रा.सेंधवान, ता.अक्कलकुवा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घरगुती भांडणातून दारू पिऊन त्याने हा खून केला. या खटल्याची संक्षीप्त हकीकत अशी, 1 ऑक्टोबर 2016 रोजी द्वारकाबाई गोरख तडवी ही महिला शकीलाबाई सहादू तडवी, रुखमाबाई निमजी पाडवी, जहूबाई तारसिंग तडवी, खापरीबाई सोन्या तडवी सर्व रा.सेंधवान यांच्यासह गाव शिवारातील शेतात भात कापनीसाठी गेली होती. शेतात काम करीत असतांना सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोरख विठ्ठल तडवी हा तेथे चाकू घेवून आला. प}ीला काही समजण्याच्या आतच त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. महिलांनी आरडाओरड केली. महिला सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांच्या मागे देखी गोरख   तडवी याने त्यांच्यामागे चाकू घेवून धावला. यावेळी आजूबाजूच्या शेतातील मजूर धावून येत असल्याचे पहाता गोरख तडवी याने तेथून पलायन केले. मजुरांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या द्वारकाबाई हिला तातडीने अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले. याबाबत शकिलाबाई सहादू तडवी यांनी फिर्याद दिली. त्यावरून गोरख विठ्ठल तडवी याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र भावसार, गणेश न्हायदे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हा खटला चालला. सर्व साक्षी पुरावे पहाता न्या. व्यास यांनी आरोपी गोरख तडवी    यास जन्मठेपची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.विनोद गोसावी यांनी काम पाहिले. पोलीस पैरवी अधिकारी म्हणून नासीरखाँ पठाण होते. दरम्यान, मागील सहा दिवसात पाच गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. पोलीस अधीक्षक संजय पाटील,   अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा सरकारी वकील सुशील    पंडित यांनी संबधितांचे अभिनंदन केले.