शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात एचआयव्ही बाधितांना उत्पन्न दाखला मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून साधारण 34 किंवा 40 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्यांना उत्पन्नाचे दाखले वितरीत करण्याचा नियम आह़े हा नियम एचआयव्ही बाधितांना त्रासदायक ठरत असून वार्षिक उत्पन्नाचा निकष कमी असल्याने दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत़ एचआयव्ही एड्स बाधित रूग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून सेवाभावी संस्थांमार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून साधारण 34 किंवा 40 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्यांना उत्पन्नाचे दाखले वितरीत करण्याचा नियम आह़े हा नियम एचआयव्ही बाधितांना त्रासदायक ठरत असून वार्षिक उत्पन्नाचा निकष कमी असल्याने दाखले मिळण्यास अडचणी येत आहेत़ एचआयव्ही एड्स बाधित रूग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून सेवाभावी संस्थांमार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासह विविध योजनांचा लाभ बाधित रूग्णांना देण्यात येतो़ यासाठी त्यांचे उत्पन्नाचे दाखले संबधित संस्थांकडून तयार करण्यात येतात़ या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी शासनाकडून 21 हजार रूपये वार्षिक उत्पन्नाचा निकष एचआयव्ही बाधितांसाठी लावला आह़े मात्र महसूल विभागाकडून गेल्या वर्षापासून वार्षिक उत्पन्न दाखला देण्यासाठी रक्कम मर्यादा वाढवण्यात आली आह़े एकीकडे ही मर्यादा वाढली असली, तरीही शासनाकडून देण्यात येणा:या रकमेचे निकष वाढवलेले नसल्याने यंदा चार हजार रूग्णांचे उत्पन्नाचे दाखले ग्राह्य धरले जाणार किंवा, कसे, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आह़े शासनाने वार्षिक उत्पन्नाचा निकष वाढवावा यासाठी नेटवर्क ऑफ बाय पिपल लिव्हिंग वीथ एचआयव्ही एड्स या संस्थेच्या कार्यकत्र्यानी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आह़े विशेष म्हणजे येत्या वर्षापासून एचआयव्हीग्रस्त विधवा महिलेस देण्यात येणारे धान्यही बंद करण्यात येणार असल्याची माहिती आह़े शिधापत्रिकेवर एकाच व्यक्तीेच नाव असल्यास त्याला 21 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू देण्याबाबत सरकार विचारधिन असल्याचे सांगण्यात आले आह़े या प्रकारामुळे एचआयव्ही बाधितांच्या समस्या वाढल्या आहेत़