शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

गुजरातच्या वाळूची वाहतूक एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधील वाळू वाहतुकीला जिल्ह्यातून बंदी असतांनाही त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अक्कलकुवा येथील एकाविरुद्ध गुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधील वाळू वाहतुकीला जिल्ह्यातून बंदी असतांनाही त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अक्कलकुवा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर पाठोपाठ आता अक्कलकुवा येथे ही दुसरी कारवाई झाली आहे. त्यामुळे वाळू ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.सुनील सोनू वळवी रा. गलोठा, ता.अक्कलकुवा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ट्रक व वाळू जप्त करण्यात आली आहे. गुजरातमधील वाळू मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातून औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक या भागात जाते. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. शिवाय अपघात देखील मोठ्या प्रमाणावर घडत होते.वाळूच्या वाहनांमुळे रुग्णवाहिकेचा रस्ता अडविला गेल्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात गुजरातच्या वाळू वाहतुकीला जिल्ह्यात बंदी घातली आहे. असे असतांनाही त्याची वाहतूक होत असल्याची बाब नवापूर येथे उघड झाली होती. तेथे १३ वाहनांवर चार दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली आहे. आता अक्कलकुवा येथे दुसरी कारवाई झाली.याबाबत हवालदार धनंजय धनगर यांनी फिर्याद दिल्याने सुनील वळवी याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक व वाळू जप्त केली आहे.