शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नवापुरात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत मार्गदर्शन

By admin | Updated: January 16, 2017 00:33 IST

खांडबारा : यशदा, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील सार्वजनिक गुजराथी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांसाठी

खांडबारा : यशदा, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील सार्वजनिक गुजराथी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांसाठी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार प्रमोद वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार योगेश चंद्रे, यशदाचे प्रतिनिधी विवेक नायडू, तज्ज्ञ मार्गदर्शक मुख्याध्यापक मिलिंद वाघ, अंबालाल पाटील, आर.व्ही. पाटील, दिलीप बोरसे, सुनीता गावीत, सावित्री वळवी, गोपाल पवार, राजेंद्र चव्हाण, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव सुनील भामरे, प्राचार्य संजीव पाटील उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणानंतर जिल्ह्यातील प्रत्येक माध्यमिक शाळेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. विवेक नायडू यांनी मार्गदर्शन केले. नवापूर तालुक्यातील 52 शाळांच्या मुख्याध्यापकांचे तीन गट तयार करून सार्वजनिक गुजराथी शाळा, शिवाजी हायस्कूल व वनिता विद्यालयात हे प्रशिक्षण देण्यात आले. प्रास्ताविक गोपाल पवार यांनी केले. कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक संजीव पाटील, मुख्याध्यापक संघाचे सुनील भामरे, रवींद्र वाघ, अजिम शेख, मनेश लोहार यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)