शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटर खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:21 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरासरी 1 हजार 100 मीटर पावसाची नोंद होणा:या जिल्ह्यात यंदा केवळ 83 टक्के पाऊस झाला़ खालावलेल्या पजर्न्यमानाचा परिणाम भूजल पातळीत दिसून येत असून जिल्ह्याची भूजल पातळी 1़56 अर्थात दीड मीटरने खालावल्याचा अहवाल भूजल सव्रेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी दिला आह़े सप्टेंबर 2017 मध्ये भूजल सव्रेक्षण ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरासरी 1 हजार 100 मीटर पावसाची नोंद होणा:या जिल्ह्यात यंदा केवळ 83 टक्के पाऊस झाला़ खालावलेल्या पजर्न्यमानाचा परिणाम भूजल पातळीत दिसून येत असून जिल्ह्याची भूजल पातळी 1़56 अर्थात दीड मीटरने खालावल्याचा अहवाल भूजल सव्रेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी दिला आह़े सप्टेंबर 2017 मध्ये भूजल सव्रेक्षण विभागाने सहा तालुक्यातील 50 विहिरींचे शास्त्रीय पद्धतीने केलेल्या सव्रेक्षणानंतर निष्कर्ष समोर आले आहेत़ वेळोवेळी भूजल पातळी ही कमी होणार असल्याचे संकेत अहवालात दिले असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात काही ठिकाणी भीषण तर काही ठिकाणी मध्यम पाणीटंचाई निर्माण होणार आह़े संबधित विभागाने सहा तालुक्यातील पजर्न्यमानाचे सव्रेक्षण राबवले होत़े यात एकाच तालुक्यात पजर्न्यमान वाढल्याची माहिती समोर आली आह़े सप्टेंबर महिन्यात भूजलाचे सव्रेक्षण करणा:या विभागाने जिल्ह्यातील तालुक्यांच्या सरासरी पजर्न्यमानात वाढ झाली किंवा कसे, याची पडताळणी करण्याची मोहिम राबवली होती़ यात दोन तालुक्यात 10 टक्क्यांपेक्षा तर तीन तालुक्यात 10 ते 20 टक्के पजर्न्यमान घटल्याची माहिती समोर आली आह़े पजर्न्यमानवाढीच्या सव्रेक्षणानुसार केवळ शहादा  तालुक्यात 10 ते 20 टक्के पजर्न्यमान वाढल्याचे स्पष्ट झाले आह़े उर्वरित नंदुरबार, धडगाव, तळोदा, नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्याच्या पजर्न्यमानात 10 ते 20 टक्के घट झाली असल्याचा अहवाल आह़े यंत्रणेने राबवलेल्या सव्रेक्षणात 15 विहिरींची पातळी एक मीटर किंवा त्यापेक्षा अधिक खोल गेली होती़ यात अक्कलकुवा तालुका- करणपाडा (3़22 मीटर), नंदुरबार तालुका-समरेशरपूर (76 इंच), ढेकवद (1़31 मीटर), धानोरा (68 इंच), सुंदरदे (1़18 मीटर), लोय (85 इंच), नवापूर तालुका- कामोद (1़12 मी), खोलविहिर (94 इंच), विसरवाडी (1़26 मी), डोकारे (1़15), श्रावणी (80 इंच), वरकळंबी (1़65 मी), शहादा तालुका-सोनवद (1़50 मी), जयनगर येथे 1़23 मीटर पाणी पातळी खालावली आह़े