शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नवापुर तालुक्यातून गावीत दाम्पत्य विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 14:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते़ यातील रायंगण आणि करंजी या दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते़ यातील रायंगण आणि करंजी या दोन गटात माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत आणि त्यांच्यापत्नी संगिता गावीत ह्या एकाचवेळी विजयी झाल्या आहेत़भाजपाकडून नवापुर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत पराभूत झालेले भरत गावीत तालुक्यातील रायंगण जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करत होते़ तर त्यांच्या पत्नी संगीता ह्या करंजी बुद्रुक गटातून उमेदवारी करत होत्या़ दोघांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करत विजय प्राप्त केला़ संगीता गावीत यांचा ८ जानेवारी हा वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाची भेटच मिळाल्याचे त्यांनी सांगितले़ नवापुर तालुक्यातून काँग्रेसचे पाच, राष्ट्रवादी ३ तर भाजपाने दोन जागांवर विजय प्राप्त केला़ काँग्रेसचे उमराण, भरडू, निजामपूर, चिंचपाडा आणि बिलमांजरे येथील उमेदवार तर राष्ट्रवादीचे खांडबारा, चितवी आणि निजामपूर गटातून यश प्राप्त केले़ रायंगण आणि करंजी गटातून विजयी होणाऱ्या गावीत दाम्पत्याच्या रुपाने प्रथमच भाजपाचा नवापुर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रवेश झाला आहे़